(एम.एस. इ)महाराष्ट्र राज्याच्या उत्पादक शुल्क कार्यालयामध्ये 512 जागांची भरती.

(एम.एस. इ)महाराष्ट्र राज्याच्या उत्पादक शुल्क

महाराष्ट्र राज्याच्या उत्पाद शुल्क विविध कार्यालया मध्ये जागा भरण्यासाठी शैक्षणिक पात्रता नुसार अर्ज मागविण्यात येत आहे.

पदनाम शैक्षणिक पात्रता पदसंख्या
1.  stenographer-लघुलेखन(निम्नश्रेणी) 10th+लघुलेखन 120 WPM+ मराठी टायपिंग 30 WPM किंवा   इंग्लिश टायपिंग 40 WPM 05
2.  लघु टंकलेखक 10 th+ लघुलेखन 80 WPM+मराठी टायपिंग 30 WPM किंवाइंग्लिश टायपिंग 40 WPM 16
3.  राज्य उत्पादन शुल्क जवान 10th 371
4.  जवान,वाहनचालक,शिपाई 07th+किमान हालके चारचाकी वाहनाचा परवाना (four wheeler licence) 70
5. चपराशी (Peon) 10th 50
एकूण जागा=512

शारिरीक पात्रता: पुरुष उमेदवारांसाठी :उंची=165cm छाती = (न फुगविता 79cm फुगवून 84cm)
महिला उमेदवारांसाठी :उंची=160cm
वयाची अट: 14/06/2023    (OPEN-18ते28 वर्षे)     (SC/ST/OBC/PWD-05सूट)
परीक्षा फीस:कृपया अधिक माहितीसाठी जाहिरात पाहा
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख -13/06/2023
कृपया अधिक माहितीसाठी जाहिरात पाहा
नौकरीचे लोकेशन :महाराष्ट्र

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

author sectoin