महाराष्ट्र राज्याच्या उत्पादक शुल्क भारतीस तात्पुरती स्थगिती.
.जून १०, २०२३
0
वाढीव पदे भरण्यासाठी महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागास तात्पुरती स्थगिती.
महाराष्ट्र राज्य शुल्क विभागाच्या लघुलेखन , लघुटंकलेखन, जवान व जवान वाहन चालक (गट-क ) आणि चपराशी (गट-ड) पद भरण्या करिता ३०/०५/२०२३ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती.
या भरती प्रक्रियेसाठी ज्या उमेदवाराने अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरला आहे ते अर्ज ग्राह्य धरले जातील जर त्या फॉर्म मध्ये काही बदल करणे गरजेचे असल्यास तश्या सूचना कळविण्यात येतील. धन्यवाद 👏👏👏👏
टिप्पण्यांमध्ये अशुद्ध माहिती टाकू नका.