South Eastern Railway मध्ये 1785 जागांची भरती:2024

 

South Eastern Railway मध्ये 1785 जागांची भरती:2024

आयटीआय अप्रेन्टिस :

  • आयटीआय अप्रेन्टिस (ITI Apprentices) म्हणजेच "औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिकलेले विद्यार्थ्यां" जे विविध उद्योगात कार्यरत असतात. या अप्रेन्टिस कार्यक्रमांचा उद्देश विद्यार्थ्यांना व्यावसायिक कौशल्ये शिकवणे आणि त्यांना उद्योग क्षेत्रात काम करण्यासाठी तयार करणे आहे.
  • आयटीआय अप्रेन्टिसचे फायदे:
  • व्यावसायिक कौशल्ये: अप्रेन्टिस विद्यार्थ्यांना थेट उद्योगात काम करून विविध कौशल्ये शिकण्याची संधी मिळते.
  • कामाच्या संधी: अप्रेन्टिस पूर्ण केल्यावर रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध होतात.
  • प्रायोगिक ज्ञान: सिद्धांताच्या तुलनेत प्रायोगिक ज्ञान मिळवून विद्यार्थ्यांची कामात अचूकता वाढते.
  • उद्योगाच्या मागणीनुसार शिक्षण: अप्रेन्टिस शिक्षण उद्योगाच्या वर्तमान गरजांशी जुळवले जाते.
  • आयटीआय अप्रेन्टिसचा कालावधी:
  • सामान्यतः अप्रेन्टिसचा कालावधी 1 ते 2 वर्षांदरम्यान असतो.
  • त्यामध्ये विद्यार्थ्यांना एका ठराविक कालावधीत प्रत्यक्ष उद्योग अनुभव मिळतो.

  • उमेदवारांना विनंती केली जाते की अर्ज सादर करण्यापूर्वी, पदासाठी पात्रता निकष पूर्ण केले आहेत कृपया याची खात्री करून घ्यावी. जर अर्ज सादर करताना तुम्ही योग्य पात्रता पूर्ण करत नसाल, तर तुमचा अर्ज नाकारला  जाऊ शकतो. कृपया प्रत्येक शर्ती आणि अटी काळजीपूर्वक वाचा आणि त्यानुसारच अर्ज करा.
  • अर्ज सबमिट करण्यापूर्वी, उमेदवारांनी प्रत्येक संबंधित फील्डमध्ये योग्य तपशील भरले आहेत हे तपासणे आवश्यक आहे. चुकीची माहिती किंवा अपूर्ण तपशील भरणे अर्ज नाकारण्याचे कारण ठरू शकते. कृपया अर्ज सादर करण्यापूर्वी सर्व माहिती काळजीपूर्वक तपासा आणि खात्री करा की सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड केली आहेत. www.naukaripahije.com
   

South Eastern Railway

पदांचा तपशील आणि रिक्त जागा:

पदांचे नाव:    रिक्त जागा:
•अप्रेंटिस1785


शैक्षणिक पात्रता (EDUCATIONAL QUALIFICATION):

  • पदाचे नाव:  अप्रेंटिस
  • शैक्षणिक पात्रता :  (i) 10 वी (ii) 12 वी (iii)  I.T.I. (NCVT/SCVT) 


वयोमर्यादा: 

श्रेणीवयोमर्यादा:
• सामान्य (Open)15 ते 24
• ओबीसी (OBC)15 ते 27
• एससी / एसटी (SC/ST)15 ते 29
• अपंगत्व व्यक्ती (PwBD)15 ते 39


परीक्षा फीस:

  • खुल्या/OBC/उमेदवारांसाठी : ₹100/- + GST 
  • SC/ST उमेदवारांसाठी फीस मध्ये सूट  : 

  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख :-  27/12/2024

अर्ज भरण्यासाठी लागणारे कागत पत्र:
  • 10वी गुणपत्रक  
  • 10वी बोर्ड प्रमाणपत्र
  • 12वी बोर्ड प्रमाणपत्र  
  • डिप्लोमा असल्यासत्याचे गुणपत्रक (I.T.I)
  • शाळा सोडल्याचा दाखला 
  • अधिवास प्रमाणपत्र
  • जातीचे प्रमाणपत्र
  • नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र
  • पासपोर्ट साईझ कलर फोटो
  • सही
  • ई-मेल आयडी मोबाईल नंबर  (MOBILE NUMBER)  


फॉर्म भरण्यासाठी लागणारी लिंक
• NOTIFICATION
• APPLICATION [अर्ज]HOW TO APPLY ONLINE
• WEB SITE [वेबसाईट]www.rrcser.co.in.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

author sectoin