1. B.Ed. परीक्षा - हॉल तिकीट डाउनलोड करा.
- B.ED CET Hall Ticket 2025 :सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते कि बी.एड हॉल तिकीट आले आहे. तरी सर्व उमेदवारांनी हॉलतिकेत डाउनलोड करून घेणे.
2. हॉल तिकीट डाउनलोड करण्याची प्रोसेस.
स्टेप १. सगळ्यात आधी गुगल इंजिन मध्ये https://cetcell.mahacet.org/ असं टाईप करा.
स्टेप २. https://cetcell.mahacet.org/ ही वेबसाइट ओपन होईल.
स्टेप ३. वेबसाइट च्या पेजवर खालील लिस्ट मध्ये एक नंबर ला १. MAH-B.Ed. (General & Special) & B.Ed. ELCT- CET च्या समोर वर्ड चा सिम्बॉल आहे यावर क्लीक करा.
स्टेप ४. लॉगिन करायचं ऑपशन आलं असेल त्या मध्ये रेजिस्ट्रेट ई-मेल आणि पासवर्ड टाका.
स्टेप ५. लॉगिन केल्यावर पुढे एक फंक्शन ओपन होईल.
स्टेप ६. Hall Ticket or Admit Card या ऑपशन वर क्लीक करा.
स्टेप ७. पुन्हा पुढे एक फंक्शन येईल Technical Education या लिस्ट मध्ये MAH-B.Ed (General & Special) & B.Ed ELCT-CET-2025 या लिंक वर क्लीक करा.
स्टेप ८. आता लास्ट एक फंक्शन ओपन होईल Application Number या नावाच्या लास्ट ला डाउनलोड चा सिम्बॉल आहे त्यावर क्लीक करा आणि हॉलतिकेत डाउनलोड होईल. धन्यवाद
हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी लिंक: 👉 [https://cetcell.mahacet.org/]
महत्वाची सूचना:
- हॉल तिकीट व आधार कार्ड वगळता परीक्षा प्रवेशासाठी इतर कोणतेही कागदपत्र स्वीकारले जाणार नाहीत.
- परीक्षा सुरू होण्याच्या 30 मिनिटांपूर्वी परीक्षेच्या ठिकाणी उमेदवाराने पोहोचणे अनिवार्य आहे.
टिप्पण्यांमध्ये अशुद्ध माहिती टाकू नका.