PNB Bank Job​ | Credit Officer ​2025

PNB Bank Job : बँक भरती प्रक्रिया 2025

अर्ज प्रक्रिया तपासा: अर्ज भरायच्या अगोदर तुम्हाला जे पद पाहिजे  त्याच पदासाठी  अर्ज करा, ते लक्षात घ्या. PNB च्या वेबसाईट जाऊन अर्ज सुरु करा. 

महत्त्वाच्या तारखा तपासा: अर्ज करण्याची अंतिम तारीख आणि इतर महत्त्वाच्या तारखा तपासा. जर आजच अर्ज करण्याची अंतिम तारीख असेल, तर अर्ज पूर्ण करण्यासाठी काळजी घ्या.

ऑनलाइन अर्ज करा: बँक फॉर्म ऑनलाईन भरतानी अर्ज काळजी पूर्वक भरा अर्ज सबमिट केल्यावर लगेच  पेमेंट भरून व फॉर्म ची प्रिंट कडून घेणे.    

नोटिफिकेशन वाचा: अर्ज करण्या पूर्वी तुम्ही नोटिफिकेशन काळजी पूर्वक वाचा शैक्षणिक पात्रता , वय, जागा, निवड प्रक्रिया आणि इतर.  

कागदपत्रांची तयारी करा: ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी कुटले कुटले कागतपत्र लागतात ते आधी तयार करून ठेवा जेणेकरून अर्ज भरतानी तुम्हाला अडचण येणार नाही. 


PNB Bank Job



PNB Vacancy 2025


पदाचे नाव रिक्त जागा
०१. ऑफिसर-क्रेडिट JMGS-I  250
०२. ऑफिसर-इंडस्ट्री JMGS-I  75
०३. मॅनेजर-आयटी MMGS-II  05
०४. सिनिअर मॅनेजर-आयटी MMGS-III 05
०५. मॅनेजर-डेटा सायंटिस्ट MMGS-II  03
०६. सिनिअर मॅनेजर-डेटा सायंटिस्ट MMGS-III  02
०७. मॅनेजर-सायबर सुरक्षा MMGS-II 05
०८. सिनिअर मॅनेजर-सायबर सिक्युरिटी 05
TOTAL 350


Bank Exam Qualification​ 2025


पदाचे नाव: ऑफिसर-क्रेडिट JMGS-I 

शैक्षणिक पात्रता: 

  • सीए (चार्टर्ड अकाउंटंट)
  • सीएमए (कॉस्ट मॅनेजमेंट अकाउंटंट) 
  • सीएफए (चार्टर्ड फायनान्शियल अॅनालिस्ट) 
  • एमबीए/पीजी डिप्लोमा (वित्त विषयात) - कोणत्याही इन्स्टिट्यूट/कॉलेज/सरकारी संस्था/एआयसीटीई/यूजीसी कडून (किमान ६०% गुणांसह)


पदाचे नाव: ऑफिसर-इंडस्ट्री JMGS-I 

शैक्षणिक पात्रता: 

  • बी.ई./ बी. टेक. (पूर्णवेळ पदवी) - सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, टेक्सटाईल, मायनिंग, केमिकल, प्रोडक्शन, मेटलर्जी, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन, संगणक विज्ञान, किंवा माहिती तंत्रज्ञान.
  • कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थे/ महाविद्यालयातून किंवा सरकारी संस्थांकडून, एआयसीटीई/ यूजीसी मान्यताप्राप्त विद्यापीठासह (किमान ६०% गुणांसह किंवा समकक्ष ग्रेडसह).

पदाचे नाव:मॅनेजर-आयटी MMGS-II 

शैक्षणिक पात्रता:

  • बी.ई./ बी.टेक. (पूर्णवेळ पदवी) - संगणक विज्ञान, माहिती तंत्रज्ञान.
  • कोणत्याही मान्यताप्राप्त संस्था/महाविद्यालय/सरकारी मान्यता प्राप्त संस्था/एआयसीटीई/यूजीसी
  • किमान ६०% गुणांसह किंवा समकक्ष ग्रेडसह पूर्णवेळ एम.सी.ए.

पदाचे नाव: सिनिअर मॅनेजर-आयटी MMGS-III

शैक्षणिक पात्रता: 

  • बी.ई./ बी.टेक. (पूर्णवेळ पदवी) - संगणक विज्ञान, माहिती तंत्रज्ञान.
  • कोणत्याही मान्यताप्राप्त संस्था/महाविद्यालय/सरकारी मान्यता प्राप्त संस्था/एआयसीटीई/यूजीसी
  • किमान ६०% गुणांसह किंवा समकक्ष ग्रेडसह पूर्णवेळ एम.सी.ए.

पदाचे नाव:  मॅनेजर-डेटा सायंटिस्ट MMGS-II 

शैक्षणिक पात्रता: 

  • बी.ई./ बी.टेक. (पूर्णवेळ पदवी) - माहिती तंत्रज्ञान, संगणक विज्ञान, व्यवसाय, किंवा डेटा सायन्स.
  • कोणत्याही मान्यताप्राप्त संस्था/महाविद्यालय/सरकारी संस्था/एआयसीटीई/यूजीसी कडून.
  • किमान ६०% गुणांसह किंवा समतुल्य ग्रेड.

पदाचे नाव: सिनिअर मॅनेजर-डेटा सायंटिस्ट MMGS-III 

शैक्षणिक पात्रता: 

  • बी.ई./ बी.टेक. (पूर्णवेळ पदवी) - माहिती तंत्रज्ञान, संगणक विज्ञान, व्यवसाय, किंवा डेटा सायन्स.
  • कोणत्याही मान्यताप्राप्त संस्था/महाविद्यालय/सरकारी संस्था/एआयसीटीई/यूजीसी कडून.
  • किमान ६०% गुणांसह किंवा समतुल्य ग्रेड.

पदाचे नाव:मॅनेजर-सायबर सुरक्षा MMGS-II

शैक्षणिक पात्रता:

  • बी.ई./बी.टेक. (पूर्णवेळ पदवी) - संगणक विज्ञान, माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि संप्रेषण.
  • कोणत्याही मान्यताप्राप्त संस्था/महाविद्यालय/सरकारी संस्था/एआयसीटीई/यूजीसी मान्यता प्राप्त.
  • पूर्णवेळ एम.सी.ए..

पदाचे नाव: सिनिअर मॅनेजर-सायबर सिक्युरिटी

शैक्षणिक पात्रता:

  • बी.ई./ बी.टेक. (पूर्णवेळ पदवी) - संगणक विज्ञान, माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि संप्रेषण या विषयांमध्ये.
  • कोणत्याही मान्यताप्राप्त संस्था/महाविद्यालय/सरकारी संस्था/एआयसीटीई/यूजीसी मान्यता प्राप्त.
  • पूर्णवेळ एम.सी.ए..


PNB Age Limit​ 2025


श्रेणी वयोमर्यादा
सामान्य (Open) 21 ते 38
ओबीसी (OBC) 21 ते 41
एससी / एसटी (SC/ST) 21 ते 43
अपंगत्व व्यक्ती (PwBD) 21 ते 45


 PNB Exam Fees 2025


श्रेणी परीक्षा शुल्क
OPEN/OBC/EWS ₹1000/- + GST @18%
SC/ST/PwBD ₹50/- + GST @18%

Exam Form Last Date ​2025


अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख : 03/03/2025
अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 24/03/2025
शुल्क भरण्याची अंतिम तारीख : 24/03/2025
परीक्षेची प्राथमिक तारीख : 


Documents Required For PNB Bank


क्र. क्र. कागदपत्र
110वी गुणपत्रक | SSC
210वी बोर्ड प्रमाणपत्र | SSC
312वी गुणपत्रक | HSC
412वी बोर्ड प्रमाणपत्र | HSC
5पदवी असल्यास, चारही वर्षाचे मार्कशीट गुणपत्रक | B.E/M.E
6पदव्युत्तर पदवी असल्यास गुणपत्रक | M.Tech/ B. Tech
7
8शाळा सोडल्याचा दाखला | TC
9अधिवास प्रमाणपत्र | Domicile Certificate
10जातीचे प्रमाणपत्र | Cast 
11नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र | Non Creamy Layer Certificate
12कोणतेही दोन ओळख पत्र : आधार कार्ड/ पॅन कार्ड/ मतदान कार्ड/ पासपोर्ट
14सही | Signature 
15ई-मेल आयडी | Email Id
16मोबाईल नंबर | Mobile Number
17ओ.बी.सी. प्रमाणपत्र | OBC



परीक्षेचा अभ्यासक्रम

PNB Credit Officer Syllabus​ : 


Parts Subject Questions Time
PART I Reasoning 25
English Language 25
Quantitative Aptitude 50
PART II Professional Knowledge 50
TOTAL 150 2 hour


PNB  Apply Online Links:


संदर्भ लिंक
NOTIFICATION  Notification 2025
APPLICATION Application Form 2025
WEBSITE PNB Official Website
WhatsApp





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

author sectoin