Maharashtra IGR Bharti 2025 | मुद्रांक विभाग भरती

SBI Bharti 2024

 IGR Bharti :अर्ज प्रक्रिया

  • महाराष्ट्र शासन नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाई भरती 2025
  • मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागामध्ये शिपाई पदासाठी भरती जाहीर झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज भरण्याची शेवटची तारीख निघून गेल्यावर अर्ज करता येणार नाही, त्यामुळे वेळेत अर्ज भरावा.



IGR Vacancy 2025

पदाचे नाव रिक्त जागा
शिपाई 284
Total 284

IGR Eligibility Criteria

पदाचे नाव: शिपाई

शैक्षणिक पात्रता: १० वी पास 


IGR  Age Limit 2025

श्रेणी वयोमर्यादा
सामान्य (Open) 18 ते 38
ओबीसी (OBC) 18 ते 41
एससी / एसटी (SC/ST) 18 ते 43
अपंगत्व व्यक्ती (PwBD) 18 ते 45

Mahagenco Syllabus Technician 3​| अभ्यासक्रम

Maharashtra IGR Bharti Exam Fees 2025

श्रेणी परीक्षा शुल्क
खुला प्रवर्ग ₹1000/- GST
मागास प्रवर्ग ₹900/- GST
अनाथ उमदेवार ₹900/- GST
माजी सैनिक / दिव्यांग सैनिक :परीक्षा फीस नाही

IGR Last Date to Apply

🔹अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख : 22/04/2025
🔹अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 10/05/2025
🔹शुल्क भरण्याची अंतिम तारीख : 12/05/2025
🔹परीक्षेची प्राथमिक तारीख : 

IGR Exam Syllabus 2025 : अभ्यासक्रम

Sr.No Subject Questions Marks Time
01. इंग्रजी  25 50 
02.
मराठी 
25 50 
03. सामान्य ज्ञान   25 50 
04. लॉजिक व रीज़निंग / गणित 25 50 
TOTAL 100 200 120 minutes

Maharashtra IGR Documents Required

क्र. क्र. कागदपत्र
110वी गुणपत्रक
210वी बोर्ड प्रमाणपत्र
3 दिव्यांग व्यक्ती असेल तर पुरावा
4अनाथ आरक्षणासाठी पात्र असेल तर पुरावा
5लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र
6शाळा सोडल्याचा दाखला
7अधिवास प्रमाणपत्र
8जातीचे प्रमाणपत्र
9नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र
10आधार कार्ड/ पॅन कार्ड/ ड्रायविंग लायसन्स
11पासपोर्ट साईझ कलर फोटो
12सही
13ई-मेल आयडी
14मोबाईल नंबर
15ओ.बी.सी.प्रमाणपत्र

Mahagenco Syllabus Technician 3​| अभ्यासक्रम

IGR Apply Online  Form Links

संदर्भ लिंक
NOTIFICATION   Notification 
APPLICATION  Application Form 2025
WEBSITE Official Website

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

author sectoin