RRB NTPC Answer Key 2025 PDF | उत्तर की 2025 जाहीर

 

1. RRB NTPC उत्तर की २०२५ जाहीर 

  • मित्रांनो, तुम्ही जर नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज (RRB NTPC) भरतीसाठी परीक्षा दिली असेल, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. RRB ने १ जुलै २०२५ रोजी या परीक्षेची अधिकृत उत्तरतालिका (Answer Key) जाहीर केलेली आहे. अनेक उमेदवार गेल्या काही दिवसांपासून या उत्तरतालिकेची प्रतिक्षा करत होते. आता ही उत्तरतालिका प्रसिद्ध झाल्यामुळे उमेदवारांना आपल्या गुणांची कल्पना येऊ शकते आणि परीक्षेतील आपली कामगिरी कशी झाली याचा अंदाज घेता येईल.
  • ज्यांनी खरोखर मनापासून अभ्यास करून ही परीक्षा दिली आहे, त्यांनी लवकरात लवकर RRB च्या अधिकृत प्रादेशिक वेबसाइटवर जाऊन आपली उत्तरतालिका तपासावी. परीक्षेत दिलेल्या उत्तरांची तुलना Answer Key मधील उत्तरांशी करून संभाव्य गुण मोजता येतात. यासोबतच जर कोणत्याही प्रश्नाच्या उत्तरावर हरकत (objection) असेल, तर RRB ने दिलेल्या मुदतीत ती नोंदवता येणार आहे.
  • RRB NTPC ही रेल्वेची मोठी व प्रतिष्ठेची भरती असून दरवर्षी लाखो उमेदवार अर्ज करतात. त्यामुळे तुमचे गुण आणि उत्तरतालिका काळजीपूर्वक तपासा. 



2. RRB NTPC उत्तर की २०२५ डाउनलोड करण्याचे टप्पे

  •  आपल्या रजिस्ट्रेशन नंबर आणि जन्मतारीख वापरून लॉगिन करा.
  •  तुमच्या उत्तर की आणि प्रतिसाद पत्रक (Response Sheet) डाउनलोड करा.
  •  उत्तर की तपासून तुमच्या संभाव्य गुणांचा अंदाज लावा.
👇

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

author sectoin