SBI Clerk Notification 2025 | SBI क्लर्क भरती 5180 जागा

1. SBI Clerk अर्ज भरण्याची स्टेप बाय स्टेप माहिती

भारतीय स्टेट बँकेत (SBI) लिपिक पदासाठी ५१८० पदांची मोठी भरती जाहीर झाली आहे. पात्र उमेदवारांनी नक्कीच या संधीचा लाभ घ्यावा. खाली अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया दिली आहे:

  • 🔍 प्रथम SBI Clerk Notification 2025 काळजीपूर्वक वाचा
    ➤ नोटिफिकेशनमध्ये पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा पद्धत आणि इतर नियम दिलेले आहेत.

  • 🌐 भारतीय स्टेट बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर जा
    👉 https://sbi.co.in
    (Careers > Join SBI > Current Openings)

  • 📄 SBI Clerk 5180 Vacancy Notification ओपन करा
    ➤ त्या पेजवर अर्ज करण्याची लिंक मिळेल.

  • 🖊️ नवीन रजिस्ट्रेशन करा
    ➤ तुमचं नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि इतर प्राथमिक माहिती भरा.

  • 🔐 User ID आणि Password मिळाल्यावर Login करा
    ➤ Email किंवा SMS वरून मिळालेल्या माहितीने लॉगिन करा.

  • 📝 ऑनलाइन अर्ज फॉर्म भरा
    ➤ वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती, फोटो व सही अपलोड करा.

  • 📤 सर्व माहिती नीट तपासून Submit करा

  • 💳 शेवटी Application Fee भरा
    ➤ General/OBC/EWS: ₹750
    ➤ SC/ST/PWD: ₹0 (मुफ्त)

  • 🧾 Payment Receipt व Application Form PDF सेव्ह करून ठेवा



  • SBI Clerk Notification 2025 | SBI क्लर्क भरती 5180 जागा


    2. SBI  Clerk Vacancy 2025

    भारतीय स्टेट बँकेत (SBI)  Clerk या पदासाठी ५१८० पदांची मोठी भरती जाहीर झाली आहे!

    पदाचे नाव

    रिक्त जागा

    • SBI Customer Support & Sales Clerk 
    • 5180+


    3. SBI Bharti 2025 Eligibility Criteria

    भारतीय स्टेट बँकेत (SBI) Customer Support & Sales Clerk या पदासाठी ५१८० पदांची भरती जाहीर झाली आहे!

    आणि हो! अजून जागा वाढण्याची शक्यता देखील आहे!

    शैक्षणिक पात्रता:
    कोणत्याही शाखेतील पदवी असलेले उमेदवार पात्र आहेत.



    पदाचे नाव:

    • SBI Customer Support & Sales Clerk 




    शैक्षणिक पात्रता:

    • कोणत्याही शाखेतील पदवी असलेले उमेदवार.



    4. SBI Clerk Bharti Age Limit 2025

    भारतीय स्टेट बँकेत SBI Customer Support & Sales Clerk (Junior Associate) या पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.

              या पदासाठी लागणारी वयोमर्यादा पुढीलप्रमाणे आहे:

    🗓️ किमान वय: 20 वर्षे
    🗓️ कमाल वय: 28 वर्षे

     01.04.2025 रोजी वयानुसार गणना केली जाईल


    श्रेणी

    वयोमर्यादा

    सामान्य (Open) 20 ते 28
    ओबीसी (OBC) 20 ते 30
    एससी / एसटी (SC/ST) 20 ते 32
    अपंगत्व व्यक्ती (PwBD) 20 ते 41


    5. SBI Clerk Exam Fees 2025

    श्रेणी परीक्षा शुल्क
    OPEN/OBC/EWS ₹750/- GST
    SC/ST/PwBD परीक्षा फीस नाही



    6. SBI Clerk 2025 Last Date to Apply

    भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) या सरकारी बँकेत Clerk (Customer Support & Sales) या पदासाठी भरती जाहीर झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज भरावा.
    🔹अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख : 06/08/2025
    🔹अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 26/08/2025
    🔹शुल्क भरण्याची अंतिम तारीख : 26/08/2025
    🔹परीक्षेची प्राथमिक तारीख :   प्राथमिक (Preliminary) परीक्षा: सप्टेंबर 2025 (तात्पुरती तारीख) 
                                                         मुख्य (Main) परीक्षा: नोव्हेंबर 2025 (तात्पुरती तारीख)


     7. STATE BANK OF INDIA  Clerk  Syllabus 2025 : अभ्यासक्रम


    •  प्राथमिक (Preliminary) परीक्षा
    1. इंग्रजी भाषा – 30 प्रश्न, 30 गुण, वेळ: 20 मिनिटे

    2. संख्यात्मक क्षमता – 35 प्रश्न, 35 गुण, वेळ: 20 मिनिटे

    3. तर्कशक्ती (Reasoning Ability) – 35 प्रश्न, 35 गुण, वेळ: 20 मिनिटे

    👉 एकूण: 100 प्रश्न | 100 गुण | एकूण वेळ: 1 तास



    • मुख्य (Main) परीक्षा

    सामान्य / आर्थिक जागरूकता
    📌 प्रश्न: 50
    📌 गुण: 50
    📌 वेळ: 35 मिनिटे
  • सामान्य इंग्रजी
    📌 प्रश्न: 40
    📌 गुण: 40
    📌 वेळ: 35 मिनिटे

  • संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude)
    📌 प्रश्न: 50
    📌 गुण: 50
    📌 वेळ: 45 मिनिटे

  • तर्कशक्ती आणि संगणक अभियोग्यता (Reasoning + Computer Aptitude)
    📌 प्रश्न: 50
    📌 गुण: 60
    📌 वेळ: 45 मिनिटे


  •  

    8. SBI Clerk Documents Required

     

    क्र. क्र. कागदपत्र
    110वी गुणपत्रक
    210वी बोर्ड प्रमाणपत्र
    312वी गुणपत्रक
    412वी बोर्ड प्रमाणपत्र
    5पदवी असल्यास, मार्कशीट गुणपत्रक
    6पदव्युत्तर पदवी असल्यास,  गुणपत्रक
    7शाळा सोडल्याचा दाखला
    8अधिवास प्रमाणपत्र
    9जातीचे प्रमाणपत्र
    10नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र
    11कोणतेही दोन ओळख पत्र : आधार कार्ड
    12पासपोर्ट साईझ कलर फोटो
    13सही
    14ई-मेल आयडी
    15मोबाईल नंबर
    16ओ.बी.सी. प्रमाणपत्र




    9. SBI Clerk 2025 Apply Online Links

    SBI मध्ये 5180 Customer Support & Sales Clerk पदांची भरती जाहीर – आजच अर्ज करा! 
     
    संदर्भ लिंक
    NOTIFICATION SBI Clerk Notification 2025
    APPLICATION SBI Clerk Application Form 2025
    WEBSITE SBI Official Website

    टिप्पणी पोस्ट करा

    0 टिप्पण्या

    author sectoin