SBI CBO Recruitment 2025 | SBI बँक मध्ये CBO भरती

1. SBI CBO Recruitment 2025 | महत्वाची माहिती

  • मित्रांनो, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (SBI) सर्कल बेस्ड ऑफिसर (CBO) पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. ही एक सुवर्णसंधी आहे बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी. पात्र उमेदवारांनी ही संधी वाया न घालवता त्वरित अर्ज करावा.

  • भरतीसाठी पात्रतेचे निकष, वयोमर्यादा, अर्ज करण्याची प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती अधिकृत जाहिरातीत दिलेली आहे. अर्ज करताना सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी आणि तपासावी. अर्जात चूक झाल्यास ते बाद होण्याची शक्यता असते, त्यामुळे प्रत्येक माहिती अचूक भरावी.

  • अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीचा अवलंब करावा लागणार आहे. अर्जाची फी ऑनलाईनच भरावी लागेल. शेवटच्या तारखेची वाट न पाहता लवकरात लवकर अर्ज भरून पूर्ण करावा. अनेक वेळा शेवटच्या दिवशी वेबसाइट स्लो होण्याची किंवा तांत्रिक अडचणी येण्याची शक्यता असते.

  • मित्रांनो, ही संधी तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी उपयुक्त ठरू शकते, त्यामुळे अर्ज करताना सर्व अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचूनच अर्ज सादर करा. शुभेच्छा!

SBI CBO Recruitment 2025

2. SBI CBO Vacancy 2025

पदाचे नाव रिक्त जागा
CBO-ऑफिसर 2964

3. SBI CBO Eligibility​

पदाचे नाव: CBO-ऑफिसर 

शैक्षणिक पात्रता:

  • कोणत्याही शाखेतील पदवी असलेले उमेदवार.
  • बँकेतील दोन वर्षाचं अनुभव पाहिजे. 

4. SBI CBO Clerk Bharti Age Limit 2025

श्रेणी वयोमर्यादा
सामान्य (Open) 21 ते 30
ओबीसी (OBC) 21 ते 33
एससी / एसटी (SC/ST) 21 ते 35
अपंगत्व व्यक्ती (PwBD) 21 ते 45

5. SBI CBO Exam Fees 2025

श्रेणी परीक्षा शुल्क
OPEN/OBC/EWS ₹750/- GST
SC/ST/PwBD परीक्षा फीस नाही

6. SBI 2025 Last Date to Apply

🔹अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख : 09/05/2025
🔹अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 29/05/2025
🔹शुल्क भरण्याची अंतिम तारीख : 29/05/2025
🔹परीक्षेची प्राथमिक तारीख : 

7. SBI CBO Syllabus​: अभ्यासक्रम

Sr.No Subject Questions Marks Time
01. इंग्लिश लॉंगव्हेज 30 30
02. बँकिंग नॉलेज 40 40
03. जनरल अवर्नेस / Economy 30 30
04. कॉम्प्युटर ऍप्टीट्यूड 20 20 
TOTAL 100 100 120 minutes

8. Documents Required

क्र. क्र. कागदपत्र
110वी गुणपत्रक-SSC
210वी बोर्ड प्रमाणपत्र-SSC
312वी गुणपत्रक-HSC
412वी बोर्ड प्रमाणपत्र-HSC
5पदवी असल्यास, चारही वर्षाचे मार्कशीट गुणपत्रक
6पदव्युत्तर पदवी असल्यास, प्रथम तीनही वर्षाचे गुणपत्रक
7शाळा सोडल्याचा दाखला
8अधिवास प्रमाणपत्र
9जातीचे प्रमाणपत्र-CAST
10नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र
11 आधार कार्ड/ पॅन कार्ड/ मतदान कार्ड/ ड्रायविंग लायसन्स
12पासपोर्ट साईझ कलर फोटो
13सही
14ई-मेल आयडी
15मोबाईल नंबर
16ओ.बी.सी. प्रमाणपत्र

9. SBI  Apply Online Links

संदर्भ लिंक
NOTIFICATION SBI CBO Notification 2025
APPLICATION SBI CBO Application Form 2025
WEBSITE SBI CBO Official Website

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

author sectoin