UPSC New Bharti 2025 | UPSC मार्फत 494 पदांची भरती.

 UPSC Recruitment 2025: भरतीची संपूर्ण माहिती येथे पाहा. 

मित्रांनो, नमस्कार! आज आपण UPSC भरती 2025 बद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. UPSC (Union Public Service Commission) मार्फत दरवर्षी अनेक महत्त्वाच्या परीक्षा घेतल्या जातात जसे की IAS, IFS, NDA, CDS, CAPF इत्यादी.

या वर्षी UPSC सिव्हिल सेवा परीक्षेमध्ये सुमारे 494 जागा आहेत. अर्ज करण्यासाठी उमेदवाराने कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा सर्वसाधारण प्रवर्गासाठी 21 ते 32 वर्षे आहे, आरक्षित प्रवर्गासाठी वयात सूट दिली जाते.

 

या  upsc.gov.in साइट वर जाऊन अर्ज करावा. अर्ज करताना माहिती काळजीपूर्वक भरावी, चुकीची माहिती दिल्यास अर्ज बाद होऊ शकतो. 

मित्रांनो, पात्रता आणि अटी पूर्ण करणाऱ्या सर्वांनी आपला फॉर्म लवकर भरावा. ही एक सुवर्णसंधी आहे. अभ्यासाला सुरुवात करा आणि UPSC परीक्षेसाठी आपले स्वप्न सत्यात उतरवा. शुभेच्छा!






UPSC New Bharti 2025

 


UPSC Vacancy 2025

पदाचे नाव रिक्त जागा
Legal Officer - लीगल ऑफिसर02
Operations Officer - ऑपरेशन्स ऑफिसर 121
Scientific Officer - सायंटिफिक ऑफिसर 12
Scientist-B - सायंटिस्ट-B 07
Associate Professor - असोसिएट प्रोफेसर 03
Civil Hydrographic Officer - सिव्हिल हायड्रोग्राफिक ऑफिसर 03
Data Processing Assistant - डेटा प्रोसेसिंग असिस्टंट 01
Junior Research Officer - ज्युनियर रिसर्च ऑफिसर 24
Junior Technical Officer - ज्युनियर टेक्निकल ऑफिसर 05
P.C.H.Officer - प्रिन्सिपल सिव्हिल हायड्रोग्राफिक ऑफिसर 01
Principal Design Officer - प्रिन्सिपल डिझाईन ऑफिसर 01
Research Officer - रिसर्च ऑफिसर 01
Translator - ट्रान्सलेटर 02
Assistant Legal Adviser - असिस्टंट लीगल अ‍ॅडव्हायझर 05
Assistant Director (Official Language) - असिस्टंट डायरेक्टर 17
Drugs Inspector - ड्रग्स इन्स्पेक्टर 20
Public Health Specialist - पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट 18
Specialist Grade III - स्पेशलिस्ट ग्रेड III 143
Assistant Production Manager - असिस्टंट प्रॉडक्शन मॅनेजर 02
Assistant Engineer (Communication) - असिस्टंट इंजिनिअर 05
Deputy Director - डिप्युटी डायरेक्टर 02
Assistant Controller of Mines - असिस्टंट कंट्रोलर ऑफ मायन्स 05
Training Officer - ट्रेनिंग ऑफिसर 94
Total 494

UPSC Bharti 2025 Eligibility Criteria

पदाचे नाव: Legal Officer - लीगल ऑफिसर

शैक्षणिक पात्रता:

  • (i) कायद्यात पदव्युत्तर पदवी (Master's Degree in Law)
    (ii) 10 वर्षांचा अनुभव


पदाचे नाव: Operations Officer - ऑपरेशन्स ऑफिसर

शैक्षणिक पात्रता: 

(i) अभियांत्रिकी पदवी (सिव्हिल/ मेकॅनिकल/ कॉम्प्युटर सायन्स/ आयटी/ एरोनॉटिकल/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स) + 2 वर्षांचा अनुभव
किंवा
(ii) M.Sc/B.Sc (इलेक्ट्रॉनिक्स/ भौतिकशास्त्र) + 1 वर्षाचा अनुभव
किंवा
(iii) B.Sc (इलेक्ट्रॉनिक्स/ भौतिकशास्त्र) + 3 वर्षांचा अनुभव


पदाचे नाव: Scientific Officer - सायंटिफिक ऑफिसर

शैक्षणिक पात्रता: (i) M.Sc (मायक्रोबायोलॉजी/ केमिस्ट्री) किंवा केमिकल इंजिनिअरिंग/ केमिकल टेक्नॉलॉजी पदवी

(ii) 1 वर्षाचा अनुभव

पदाचे नाव: Scientist-B - सायंटिस्ट-B

शैक्षणिक पात्रता: (i) M.Sc + 1 वर्षाचा अनुभव

किंवा
(ii) अभियांत्रिकी पदवी (मेकॅनिकल/ मेटलर्जिकल) + 2 वर्षांचा अनुभव
किंवा
(iii) अभियांत्रिकी पदवी (सिव्हिल/ कॉम्प्युटर सायन्स+IT) + 3 वर्षांचा अनुभव


पदाचे नाव: Associate Professor - असोसिएट प्रोफेसर

शैक्षणिक पात्रता: (i) B.E/B.Tech/M.E/M.Tech (मेकॅनिकल/ सिव्हिल)

(ii) 5 वर्षांचा अनुभव


पदाचे नाव: C.H.Officer - सिव्हिल हायड्रोग्राफिक ऑफिसर

शैक्षणिक पात्रता: (i) अभियांत्रिकी पदवी (सिव्हिल/ कॉम्प्युटर सायन्स/ IT)

किंवा
(ii) पदव्युत्तर पदवी (गणित/ भूगोल/ भूगर्भशास्त्र/ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स/ कॉम्प्युटर सायन्स/ IT)
(iii) 2 वर्षांचा अनुभव


पदाचे नाव: Data Processing Assistant - डेटा प्रोसेसिंग असिस्टंट

शैक्षणिक पात्रता: B.E/B.Tech/M.E/M.Tech (कॉम्प्युटर सायन्स/ IT) किंवा MCA


पदाचे नाव: J.R.Officer - ज्युनियर रिसर्च ऑफिसर

शैक्षणिक पात्रता: (i) पदव्युत्तर पदवी (गणित/ सांख्यिकी/ इलेक्ट्रॉनिक्स/ सायबर सुरक्षा/ माहिती सुरक्षा/ कॉम्प्युटर सायन्स) किंवा MCA

किंवा
B.E/B.Tech (कॉम्प्युटर सायन्स/ इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन/ IT/ माहिती सुरक्षा)
(ii) 2 वर्षांचा अनुभव


पदाचे नाव: Junior Technical Officer - ज्युनियर टेक्निकल ऑफिसर

शैक्षणिक पात्रता: अभियांत्रिकी पदवी (मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन/ मरीन/ नेव्हल आर्किटेक्चर/ इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग)


पदाचे नाव:  

P.C.H.O - प्रिन्सिपल सिव्हिल हायड्रोग्राफिक ऑफिसर


शैक्षणिक पात्रता: (i) अभियांत्रिकी पदवी (सिव्हिल/ कॉम्प्युटर सायन्स/ IT)

किंवा
पदव्युत्तर पदवी (गणित/ भूगोल/ भूगर्भशास्त्र/ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स/ कॉम्प्युटर सायन्स/ IT)
(ii) 3 वर्षांचा अनुभव


पदाचे नाव: Principal Design Officer - प्रिन्सिपल डिझाईन ऑफिसर

शैक्षणिक पात्रता: (i) अभियांत्रिकी पदवी (मेकॅनिकल/ मरीन)

(ii) 10 वर्षांचा अनुभव


पदाचे नाव:Research Officer - रिसर्च ऑफिसर

शैक्षणिक पात्रता: (i) पदव्युत्तर पदवी (गणित/ सांख्यिकी/ इलेक्ट्रॉनिक्स/ सायबर सुरक्षा/ माहिती सुरक्षा/ कॉम्प्युटर सायन्स) किंवा MCA

किंवा
B.E/B.Tech (कॉम्प्युटर सायन्स/ इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन/ IT/ माहिती सुरक्षा)
(ii) 3 वर्षांचा अनुभव


पदाचे नाव: Translator - ट्रान्सलेटर

शैक्षणिक पात्रता: (i) संबंधित परदेशी भाषा (चिनी/ फारसी) मध्ये पदवी

किंवा
(ii) इंग्रजी विषयासह पदवी + संबंधित परदेशी भाषेतील डिप्लोमा


पदाचे नाव: A.L. A - असिस्टंट लीगल अ‍ॅडव्हायझर

शैक्षणिक पात्रता: (i) LLB + 3 वर्षांचा अनुभव

किंवा
LLM + 1 वर्षाचा अनुभव


पदाचे नाव: ज्युनिअर असोसिएट [कस्टमर सपोर्ट अँड सेल्स]

शैक्षणिक पात्रता: (i) हिंदी/ इंग्रजी विषयातील पदव्युत्तर पदवी

(ii) 3 वर्षांचा अनुभव


पदाचे नाव: Assistant Director (Official Language) - असिस्टंट डायरेक्टर

शैक्षणिक पात्रता: (i) B.E/B.Tech (केमिकल/ मेकॅनिकल/ बायोमेडिकल/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ इन्स्ट्रुमेंटेशन/ बायोटेक्नॉलॉजी/ पॉलिमर/ कॉम्प्युटर सायन्स/ मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स)

किंवा
(ii) पदवी (फार्मसी/ फार्मास्युटिकल सायन्स/ मायक्रोबायोलॉजी/ बायोकेमिस्ट्री/ केमिस्ट्री/ लाइफ सायन्सेस)


पदाचे नाव: Drugs Inspector - ड्रग्स इन्स्पेक्टर

शैक्षणिक पात्रता: (i) MBBS

(ii) संबंधित स्पेशालिटी/ सुपर-स्पेशालिटी मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा
(iii) 3 वर्षांचा अनुभव

पदाचे नाव: Public Health Specialist - पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट

शैक्षणिक पात्रता: (i) प्रिंटिंग टेक्नॉलॉजी पदवी + 1 वर्षाचा अनुभव

किंवा
(ii) प्रिंटिंग टेक्नॉलॉजी डिप्लोमा + 3 वर्षांचा अनुभव

पदाचे नाव: Specialist Grade III - स्पेशलिस्ट ग्रेड III

शैक्षणिक पात्रता:(i) अभियांत्रिकी पदवी (इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रिकल/ टेलिकम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन)

(ii) 2 वर्षांचा अनुभव

पदाचे नाव: A.P. Manager - असिस्टंट प्रॉडक्शन मॅनेजर

शैक्षणिक पात्रता: (i) अभियांत्रिकी पदवी (मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ केमिकल/ मरीन/ प्रॉडक्शन/ इंडस्ट्रियल/ इन्स्ट्रुमेंटेशन/ सिव्हिल/ आर्किटेक्चर/ टेक्स्टाईल केमिस्ट्री/ टेक्स्टाईल टेक्नॉलॉजी)

(ii) 5 वर्षांचा अनुभव

पदाचे नाव: Assistant Engineer (Communication) - असिस्टंट इंजिनिअर

शैक्षणिक पात्रता: (i) माइनिंग इंजिनिअरिंग पदवी + 3 वर्षांचा अनुभव

किंवा
(ii) माइनिंग इंजिनिअरिंगमधील पदव्युत्तर पदवी + 1 वर्षाचा अनुभव

पदाचे नाव: Deputy Director - डिप्युटी डायरेक्टर

शैक्षणिक पात्रता: (i) अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा (मेकॅनिकल/ प्रॉडक्शन किंवा औद्योगिक/ कॉम्प्युटर सायन्स किंवा IT/ सिव्हिल/ इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स/ ऑटोमोबाईल/ कृषी)

(ii) 3 वर्षांचा अनुभव


UPSC Exam Fees 2025

श्रेणी परीक्षा शुल्क
OPEN/OBC/EWS ₹25/- GST
SC/ST/PwBD परीक्षा फीस नाही

UPSC Last Date to Apply

🔹अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख : 24/05/2025
🔹अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 12/06/2025
🔹शुल्क भरण्याची अंतिम तारीख : 13/06/2025
🔹परीक्षेची प्राथमिक तारीख : 


UPSC Documents Required

क्र. क्र. कागदपत्र
110वी गुणपत्रक
210वी बोर्ड प्रमाणपत्र
312वी गुणपत्रक
412वी बोर्ड प्रमाणपत्र
5पदवी असल्यास, चारही वर्षाचे मार्कशीट गुणपत्रक
6पदव्युत्तर पदवी असल्यास, प्रथम तीनही वर्षाचे गुणपत्रक
7डिप्लोमा असल्यास, त्याचे गुणपत्रक
8शाळा सोडल्याचा दाखला
9PwBD (अपंग) उमेदवारांसाठी प्रमाणपत्र
10OBC उमेदवारांसाठी "Non-Creamy Layer" प्रमाणपत्र आणि घोषणा
11जात प्रमाणपत्र (SC/ST/OBC साठी)
12 आधार कार्ड
13पासपोर्ट साईझ कलर फोटो
14सही
15ई-मेल आयडी
16मोबाईल नंबर
17ओ.बी.सी. प्रमाणपत्र

UPSC 2025 Apply Online Links

संदर्भ लिंक
NOTIFICATION UPSC Notification 2025
APPLICATION UPSC  Application Form 2025
WEBSITE UPSC  Official Website

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

author sectoin