Staff Selection Commission Bharti 2025 | SSC भरती

Staff Selection Commission Bharti 2025 | SSC भरती

1. SSC भरती 2025| पात्रता नियम


  • मित्रांनो, Staff Selection Commission (SSC) मार्फत खूप मोठी भरती निघाली असून, ही संधी एकदाच येणारी आहे. सरकारी नोकरीची स्वप्न पाहणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. त्यामुळे अशी संधी सोडू नका कारण पुन्हा पुन्हा संधी मिळत नाहीत.

  • तरी जे उमेदवार या भरतीसाठी पात्र असतील, त्यांनी आपल्या सर्व कागदपत्रांची तपासणी करून लवकरात लवकर अर्ज भरावा. फॉर्म भरताना दिलेली माहिती अचूक व पूर्ण असावी. चुकीची माहिती दिल्यास किंवा अर्धवट फॉर्म भरल्यास अर्ज बाद होऊ शकतो, याची सर्वांनी नोंद घ्यावी.

  • फॉर्म भरताना तुमचे नाव, जन्मतारीख, पत्ता, आधार क्रमांक, आणि अन्य महत्वाची माहिती योग्य त्या ठिकाणी नीट तपासून भरा. जर फॉर्म भरताना कोणतीही चूक झाली, तर त्याला तुम्ही स्वतः जबाबदार राहणार आहात. त्यामुळे काळजीपूर्वक व नियम वाचूनच अर्ज भरावा.

Staff Selection Commission Bharti 2025


2. SSC भरती 2025 | SSC Vacancy Details

पदाचे नाव रिक्त जागा
  • Canteen Attendant - कँटीन परिचर
13
  • Fumigation Assistant - फ्युमिगेशन सहाय्यक
03
  • Junior Engineer (Communication) - कनिष्ठ अभियंता (संपर्क विभाग)
10
  • Technical Superintendent (Processing) - तांत्रिक अधीक्षक (प्रोसेसिंग)
01
  • Technical Attendant - तांत्रिक परिचर
01
  • Syce - घोड्यांचा सेवक (सायस)
09
  • Scientific Assistant (Electrical) - वैज्ञानिक सहाय्यक (विद्युत)
02
  • Senior Scientific Assistant (Chemistry) - वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक (रसायनशास्त्र)
01
  • Girl Cadet Instructor  - गर्ल कॅडेट प्रशिक्षक
19
  •  Manager - Cum - Accountant-व्यवस्थापक-सह- अकाउंटंट
01
  •  Fireman-अग्निशामक
25
  • Multi Tasking Staff  ( Sanitary)-मल्टी टास्किंग कर्मचारी (स्वच्छता)
27
  •  Technical Officer  - ( Storage & Research)-तांत्रिक अधिकारी (साठवण आणि संशोधन)
01
  • Technical Operator (Drilling) - तांत्रिक ऑपरेटर (ड्रिलिंग)
06
  •  Operator  (Oradinary Grade)-ऑपरेटर (सामान्य श्रेणी)
02
  • Storekeeper Gr.II-स्टोअरकीपर श्रेणी II
02
  • RESEARCH ASSISTANT-संशोधन सहाय्यक
01
  • CLERK (INDEPARTMENTAL CANTEENS)-क्लर्क (इंडस्ट्रियल कँटीन्स)
06
  • CHARGEMAN (ELECTRONICS)-चार्जमन (इलेक्ट्रॉनिक्स)
02
  • CHARGEMAN (MECHANICAL)-चार्जमन (मेकॅनिकल)
02
  • CHARGEMAN (CHEMICAL)-चार्जमन (केमिकल)
01
  • CHARGEMAN (ELECTRICAL)-चार्जमन (इलेक्ट्रिकल)
02
  • CHARGEMAN (METALLURGY)-चार्जमन (मेटलर्जी)
01
  • CHARGEMAN (COMPUTER SCIENCE)-चार्जमन (कॉम्प्युटर सायन्स)
02
  • CHARGEMAN (AERONAUTICAL)-चार्जमन (एरोनॉटिकल)
01
  • JUNIOR ENGINEER (QUANTITY SURVEYING AND CONTRACTS)- ज्युनियर इंजिनिअर (क्वांटिटी सर्व्हेइंग आणि कॉन्ट्रॅक्ट्स)
114
  • SCIENTIFIC ASSISTANT (COMPUTER SCIENCE)-सायंटिफिक असिस्टंट (कॉम्प्युटर सायन्स)
05
  • SCIENTIFIC ASSISTANT (ELECTRONICS)- सायंटिफिक सहाय्यक (इलेक्ट्रॉनिक्स)
02
  • CALLIGRAPHIST-कॅलिग्राफिस्ट
01
  • FIRE ENGINE DRIVER (ORDINARY GRADE)-फायर इंजिन ड्रायव्हर (सामान्य श्रेणी)
03
  • JUNIOR ENGINEER (NAVAL QUALITY ASSURANCE) - CHEMICAL-कनिष्ठ अभियंता (नौदल गुणवत्ता हमी) - रसायन
01
  • JUNIOR ENGINEER (NAVAL QUALITY ASSURANCE)-METALLURGY-कनिष्ठ अभियंता (नौदल गुणवत्ता हमी)- धातूशास्त्र
01
  • SUB DIVISIONAL OFFICER-ग्रेड-II (SDO-II)-उपविभागीय अधिकार ी
27
  • SCIENTIFIC ASSISTANT- वैज्ञानिक सहाय्यक
08
  • FERTILIZER INSPECTOR - खत निरीक्षक
03
 या भरतीत एकूण ३६५ वेगवेगळ्या पदांअंतर्गत २४२३ जागा उपलब्ध आहेत. उर्वरित  रिक्त पदाकरिता  GR बगा.

2.1 SSC Staff 2025 Eligibility Criteria

शैक्षणिक पात्रता:

  • Degree - पदवी (कोणत्याही शाखेची)
  • Higher Secondary (10+2) - उच्च माध्यमिक (१२ वी उत्तीर्ण)
  • Matric (10th) - माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (१० वी उत्तीर्ण)

2.2 SSC Bharti Age Limit 2025

श्रेणी वयोमर्यादा
सामान्य (Open) 18 ते 30
ओबीसी (OBC) 18 ते 30
एससी / एसटी (SC/ST) 18 ते 30
अपंगत्व व्यक्ती (PwBD) 18 ते 30



2.3 वयाची सवलत (Age Relaxation) 

  • अनुसूचित जाती/जमाती (SC/ST) – वर्षे 
  • इतर मागासवर्गीय (OBC) – वर्षे 
  • अपंग उमेदवार (PWD) – १० वर्षे 
  • (SC/ST साठी १५ वर्षे, OBC साठी १३ वर्षे) 
  • माजी सैनिक – नियमानुसार


2.4 SSC Bharti Exam Fees 2025

श्रेणी परीक्षा शुल्क
OPEN/OBC/EWS ₹100/- GST
SC/ST/PwBD परीक्षा फीस नाही

2.5 SSC Bharti 2025 Last Date to Apply

🔹अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख : 02/06/2025
🔹अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 23/06/2025
🔹शुल्क भरण्याची अंतिम तारीख : 24/06/2025

🔹जर तुम्ही फॉर्म भरताना काही चूक केली असेल (जसे की नाव, जन्मतारीख, जातीचा तपशील, इ. ), तर                   दिलेल्या विशिष्ट तारखांमध्ये फॉर्म दुरुस्त करण्याची संधी दिली जाते.

🔹सहसा या विंडोमध्ये दुरुस्ती करताना ऑनलाइन पेमेंट (Correction Fees) असते.
           
✅ ₹100 एका बदलासाठी
✅ ₹200 दोन किंवा त्यापेक्षा जास्त बदलासाठी
🔹परीक्षेची प्राथमिक तारीख : २४ जुलै - ०४ ऑगस्ट २०२५


 🔹संगणक आधारित परीक्षा (Computer Based Examination — CBE

3. SSC Bharti Syllabus 2025 : अभ्यासक्रम

Sr.No Subject Questions Marks Time
01. सामान्य बुद्धिमत्ता 25 25 
02. सामान्य ज्ञान 25 25 
03.  संख्यात्मक क्षमता 25 25 
04.   इंग्रजी 25 25 
TOTAL 100 100 120 minutes

3.1 SSC Bharti Documents Required

क्र. क्र. कागदपत्र
110वी गुणपत्रक | SSC
210वी बोर्ड प्रमाणपत्र | SSC
312वी गुणपत्रक | HSC
412वी बोर्ड प्रमाणपत्र | HSC
5पदवी असल्यास, चारही वर्षाचे मार्कशीट गुणपत्रक
6पदव्युत्तर पदवी असल्यास, प्रथम तीनही वर्षाचे गुणपत्रक
7शाळा सोडल्याचा दाखला | TC
8अधिवास प्रमाणपत्र
9जातीचे प्रमाणपत्र |Cast
10नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र
11आधार कार्ड/ पॅन कार्ड/ मतदान कार्ड/ ड्रायविंग लायसन्स
12पासपोर्ट साईझ कलर फोटो
13सही
14ई-मेल आयडी
15मोबाईल नंबर
16ओ.बी.सी. प्रमाणपत्र

3.2 SSC Bharti Apply Online Links

संदर्भ लिंक
NOTIFICATION SSC Notification 2025
APPLICATION SSC  Application Form 2025
WEBSITE SSC Official Website

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

author sectoin