1. SSC Stenographer Bharti 2025 ची संपूर्ण माहिती
- मित्रांनो, कर्मचारी निवड आयोग (Staff Selection Commission - SSC) मार्फत Stenographer Bharti 2025 जाहीर करण्यात आली असून ही खूप मोठी संधी आहे. सरकारी नोकरी मिळवण्याची इच्छा असलेल्या प्रत्येक उमेदवारासाठी ही सुवर्णसंधी आहे. ही भरती केंद्र शासनाच्या अंतर्गत होत असल्यामुळे तुम्हाला केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांमध्ये, खात्यांमध्ये आणि कार्यालयांमध्ये नोकरी करण्याची संधी मिळणार आहे.
- ज्यांचे वय आणि शैक्षणिक पात्रता या भरतीसाठी लागू होते, त्यांनी ही संधी नक्कीच सोडू नये. अर्ज भरण्याची शेवटची तारीख येईपर्यंत थांबू नका. कारण शेवटच्या दिवशी वेबसाइटवर तांत्रिक अडचणी येऊ शकतात आणि महत्त्वाची संधी हुकू शकते. त्यामुळे पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज भरून घ्यावा आणि अभ्यास सुरू करावा.
- या भरतीचा अभ्यासक्रम खूप सोपा आहे. General Awareness, General Intelligence, English Language आणि Stenography Skill Test ह्याचा समावेश असतो. यासाठी विशेष तयारी करण्याची गरज नसून, सरावावर भर दिल्यास यश मिळवता येते. त्यामुळे फॉर्म भरताच, वेळ वाया घालवू नका आणि अभ्यास सुरू करा.
- SSC फॉर्म दुरुस्तीची सुविधा देतो. मात्र दुरुस्ती करण्यासाठी तुम्हाला वेगळी फी भरावी लागते. त्यामुळे फॉर्म भरताना प्रत्येक माहिती काळजीपूर्वक भरा. नाव, जन्मतारीख, लिंग, शैक्षणिक माहिती यामध्ये कोणतीही चूक होऊ देऊ नका.
- या भरतीसाठी एकूण किती जागा आहेत, कोणत्या पदासाठी किती जागा आहेत, पात्रता काय आहे, वयाची अट काय आहे, तसेच अर्ज फी किती आहे — याबाबत सविस्तर माहिती मी खाली दिली आहे. ओपन, OBC आणि EWS प्रवर्गासाठी वेगळी फी आहे आणि SC, ST व महिला उमेदवारांसाठी सूट देण्यात आली आहे. यासंबंधीची अधिकृत जाहिरात, अर्ज करण्याची लिंक आणि इतर माहिती खाली दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
- तर मित्रांनो, ही सुवर्णसंधी दवडू नका. लवकरात लवकर अर्ज भरा आणि सरकारी नोकरी मिळवण्याच्या आपल्या स्वप्नाची पूर्तता करा. तुम्हाला संपूर्ण तपशील समजावून सांगितला आहे, तो व्यवस्थित वाचा आणि शेवटी अर्ज लिंकवर क्लिक करून अर्ज करा.
2.अर्ज करण्याची पद्धत
1️⃣ सर्वप्रथम SSC च्या अधिकृत वेबसाईटवर जा
👉 https://ssc.gov.in
2️⃣ तिथे Stenographer चा अर्ज लिंक ओपन करा.
3️⃣ नवीन युजर असल्यास प्रथम रजिस्ट्रेशन करा.
4️⃣ लॉगिन करून ऑनलाईन फॉर्म भरा.
5️⃣ आवश्यक कागदपत्रांची माहिती भरा.
6️⃣ फी भरून फॉर्म सबमिट करा.
7️⃣ फॉर्मची प्रिंटआऊट घेऊन ठेवा.
2.1 SSC Vacancy 2025
पदाचे नाव | रिक्त जागा |
---|---|
स्टेनोग्राफर ग्रेड 'क' (Grade ‘C’): | |
स्टेनोग्राफर ग्रेड 'ड' (Grade ‘D’): | |
Total | 261 |
Staff Selection Commission Bharti 2025 | SSC भरती
2.2 SSC Bharti 2025 Eligibility Criteria
पदाचे नाव: ज्युनिअर असोसिएट [कस्टमर सपोर्ट अँड सेल्स]
शैक्षणिक पात्रता:
- कोणत्याही शाखेतील पदवी असलेले उमेदवार.
3. SSC Bharti Age Limit 2025
श्रेणी | वयोमर्यादा |
---|---|
सामान्य (Open) | 18 ते 30 |
ओबीसी (OBC) | 18 ते 33 |
एससी / एसटी (SC/ST) | 18 ते 35 |
अपंगत्व व्यक्ती (PwBD) | 18 ते 40 |
3.1 वयोमर्यादा (Age Limit)
- दिनांक ०१.०८.२०२५ अनुषंगाने
- स्टेनोग्राफर ग्रेड ‘क’ (Grade ‘C’):
- वय: १८ ते ३० वर्षे
- पात्र जन्मतारखा: ०२ ऑगस्ट १९९५ पूर्वी आणि ०१ ऑगस्ट २००७ नंतर जन्मलेले उमेदवार अर्ज करू शकतात.
- स्टेनोग्राफर ग्रेड ‘ड’ (Grade ‘D’):
- वय: १८ ते २७ वर्षे
- पात्र जन्मतारखा: ०२ ऑगस्ट १९९८ पूर्वी आणि ०१ ऑगस्ट २००७ नंतर जन्मलेले उमेदवार अर्ज करू शकतात.
3.2 SSC Exam Fees 2025
श्रेणी | परीक्षा शुल्क |
---|---|
OPEN/OBC/EWS | ₹100/- GST |
SC/ST/PwBD/ESM | परीक्षा फीस नाही |
4. SSC 2025 Last Date to Apply
🔹अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख : 06/06/2025🔹अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 26/06/2025
🔹शुल्क भरण्याची अंतिम तारीख : 27/06/2025
🔹अर्ज फॉर्म दुरुस्तीसाठी विंडो: 01.07.2025 ते 02.07.2025.
🔹परीक्षेची प्राथमिक तारीख : 6 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट 2025
🔹परीक्षेची प्राथमिक तारीख : 6 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट 2025
4.1.SSC Syllabus 2025 : अभ्यासक्रम
Sr.No | Subject | Questions | Marks | Time |
---|---|---|---|---|
01. | सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्क | 50 | 50 | |
02. | सामान्य ज्ञान | 50 | 50 | |
03. | इंग्रजी भाषा आणि आकलन | 100 | 100 | |
TOTAL | 200 | 100 | 120 minutes |
🔹सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्क (General Intelligence & Reasoning)
- अंक व शब्दमालेचे प्रकार (Number/Alphabet Series)
- कोडी (Puzzles)
- आकृती ओळखणे (Figure Classification)
- अंकगणितीय तर्क (Arithmetic Reasoning)
- रक्तसंबंध (Blood Relations)
- दिशा व अंतर (Direction and Distance)
- घड्याळ आणि कॅलेंडर (Clock and Calendar)
- सांकेतिक भाषा (Coding-Decoding)
- भौमितिक आकृती (Non-Verbal Reasoning)
- वेगळे ओळखा (Odd One Out)
- अंशतः कोडी (Syllogism, Statement Conclusion)
🔹सामान्य ज्ञान (General Awareness)
- चालू घडामोडी (Current Affairs)
- भारताचा इतिहास (History of India)
- भारतीय संविधान व राज्यघटना (Polity)
- भारतीय व जागतिक भूगोल (Geography)
- अर्थव्यवस्था (Economy)
- विज्ञान व तंत्रज्ञान (General Science)
- क्रीडा व खेळाडू (Sports)
- महत्त्वाचे दिवस (Important Days)
- भारताचा सांस्कृतिक वारसा (Cultural Heritage)
- सरकारी योजना (Government Schemes)
🔹इंग्रजी भाषा आणि आकलन (English Language and Comprehension)
- शब्दसंग्रह (Vocabulary)
- व्याकरण (Grammar)
- शब्दार्थ व वाक्यरचना (Synonyms, Antonyms, Sentence Correction)
- Cloze Test
- Comprehension Passages (उपरोधाचे प्रश्न)
- Error Spotting (चूक शोधा)
- Fill in the Blanks
- Active-Passive Voice
- Direct-Indirect Speech
- Idioms and Phrases
🔹 परीक्षेचा कालावधी:
श्रेणी परीक्षेचा कालावधी - सर्वसाधारण उमेदवार
- 2 तास (120 मिनिटे)
- अंध / दृष्टिहीन / लेखक सहाय्यक असलेले
- 2 तास 40 मिनिटे (160 मिनिटे)
श्रेणी | परीक्षेचा कालावधी |
---|---|
|
|
|
|
5. SSC Documents Required
क्र. क्र. | कागदपत्र |
---|---|
1 | 10वी गुणपत्रक |
2 | 10वी बोर्ड प्रमाणपत्र |
3 | 12वी गुणपत्रक |
4 | 12वी बोर्ड प्रमाणपत्र |
5 | पदवी असल्यास, चारही वर्षाचे मार्कशीट गुणपत्रक |
6 | शाळा सोडल्याचा दाखला |
7 | अधिवास प्रमाणपत्र |
8 | जातीचे प्रमाणपत्र |
9 | कोणतेही दोन ओळख पत्र : आधार कार्ड/ पॅन कार्ड/ मतदान कार्ड |
10 | पासपोर्ट साईझ कलर फोटो |
11 | सही |
12 | ई-मेल आयडी |
13 | मोबाईल नंबर |
14 | ओ.बी.सी. प्रमाणपत्र |
5.1 SSC Apply Online Links
संदर्भ | लिंक |
---|---|
• NOTIFICATION | SSC Notification 2025 |
• APPLICATION | SSC Application Form 2025 |
• WEBSITE | SSC Official Website |
टिप्पण्यांमध्ये अशुद्ध माहिती टाकू नका.