DRDO Scientist B Bharti 2025 | DRDO भरती 2025

DRDO Scientist B Bharti 2025

 


1. DRDO Scientist B Bharti 2025 | भरती संपूर्ण माहिती 



  • मित्रानो, DRDO मार्फत विविध पदांसाठी नवीन भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे.  इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज भरून ही संधी मिळवावी.

  • अर्ज कोण करू शकतो?
  •  प्रत्येक पदानुसार शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि इतर अटी वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे उमेदवारांनी आपण कोणत्या पदासाठी अर्ज करतोय, त्या पदाचा संपूर्ण जाहिरात GR काळजीपूर्वक वाचावी.

  • वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि परीक्षा शुल्क याचा तपशील जाहिरातीत स्पष्ट दिलेला असतो. उमेदवारांनी आपली पात्रता तपासून, आवश्यक कागदपत्रांची तयारी करून, जाहिरातीत नमूद केलेल्या शेवटच्या तारखेपूर्वी ऑनलाईन अर्ज सादर करावा.

  • अर्ज करताना फोटो, स्वाक्षरी, शैक्षणिक प्रमाणपत्रे, ओळखपत्र, आरक्षण प्रमाणपत्र (लागू असल्यास) यांची स्कॅन प्रती तयार ठेवावी. अर्ज प्रक्रियेमध्ये कोणतीही चूक होऊ नये यासाठी सर्व माहिती अचूक व संपूर्ण भरावी.


DRDO Scientist B Bharti 2025


2. DRDO Vacancy 2025

पदाचे नाव रिक्त जागा
DRDO Scientist B-शास्त्रज्ञ 'B' 127
ADA मध्ये शास्त्रज्ञ/अभियंता 'B 09
(WESEE, CME, AFMC, SCN/SCC)-शास्त्रज्ञ 'B'  16
TOTAL 152

2.1 DRDO Qualification 2025

🔹पदाचे नाव: DRDO Scientist B-शास्त्रज्ञ 'B'
🔹शैक्षणिक पात्रता:


  • इंजिनिअरिंग शाखा:-  First‑class BE/B.Tech (Electronics, Mechanical, CSE, Electrical, Civil, Chemical, Aerospace, Metallurgy, Instrumentation इ.
  • सायन्स शाखा:- First‑class M.Sc. (Physics, Chemistry, Mathematics, Psychology, Biostatistics
  • Special disciplines:- Medical Biochemistry, Biophysics, Radiotherapy Physics, Pharmacy, Psychology इ. साठी M.Sc. स्तराची First-class डिग्री आवश्यक
  • वैध GATE score संबंधित पेपरमध्ये

🔹पदाचे नाव:  ADA मध्ये शास्त्रज्ञ/अभियंता 'B

🔹शैक्षणिक पात्रता:


  • इंजिनिअरिंग शाखा: Computer Science & Engineering, Electronics & Communication, Electrical & Electronics/Electrical & Instrumentation, Mechanical Engineering, Metallurgy & Materials Science, Aeronautical/Aerospace Engineering

🔹पदाचे नाव: (WESEE, CME, AFMC, SCN/SCC)-शास्त्रज्ञ 'B' 

🔹शैक्षणिक पात्रता:


  • WESEE (Delhi):- Electronics, Mechanical, CSE  [BE/B.Tech + संबंधित GATE]
  • CME (Pune):- Mechanical, Electrical, Mathematics [ BE/B.Tech किंवा M.Sc. + GATE]
  • AFMC (Pune):- Biomedical, Entomology, Biostatistics, Clinical Psychology [M.Sc./ME/B.Tech + GATE]
  • SCN/SCC (Jalandhar/Bhopal):- Psychology [M.A./M.Sc. + GATE (XH)]

2.2  DRDO Age Limit​

श्रेणी वयोमर्यादा
  • सामान्य (Open/EWS)
  • 35 वर्षे
  • ओबीसी  OBC (NCL)
  • 38 वर्षे
  • एससी / एसटी (SC/ST)
  • 40 वर्षे
  • दिव्यांग उमेदवार
  • 50 वर्षे

3. DRDO Exam Fees​

श्रेणी परीक्षा शुल्क
OPEN/OBC/EWS ₹100/- GST
SC/ST/PwBD परीक्षा फीस नाही

3.1 DRDO Recruitment 2025 Last Date​

🔹अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 04/07/2025

3.2 Documents Required For DRDO Recruitment

क्र. क्र. कागदपत्र
110वी गुणपत्रक
210वी बोर्ड प्रमाणपत्र
312वी गुणपत्रक
412वी बोर्ड प्रमाणपत्र
5BE/B.Tech/EQR पदवी असल्यास, चारही वर्षाचे मार्कशीट गुणपत्रक
6पदव्युत्तर पदवी असल्यास,
7GATE Scorecard
8शाळा सोडल्याचा दाखला
9निवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)र
10जाती प्रमाणपत्र (Caste Certificate)
11आर्थिकदृष्ट्या दुर्बल (EWS) प्रमाणपत्रर
12 आधार कार्ड/ पॅन कार्ड/ मतदान कार्ड/ ड्रायविंग लायसन्स
13 पासपोर्ट-आकाराचा फोटो
14स्वाक्षरी
15ई-मेल आयडी
16मोबाईल नंबर
17ओ.बी.सी. प्रमाणपत्र

3.3 DRDO Online Apply Links 2025

संदर्भ लिंक
NOTIFICATION DRDO Notification 2025
APPLICATION DRDO Application Form
WEBSITE DRDO Official 

FAQs


1. DRDO Scientist B Salary?

Ans:- ग्रेड पे: ₹5,400 (शहरानुसार फरक पडतो पण एकूण ₹95,000 ते ₹1,10,000/- प्रति महिना एवढा पगार Scientist ‘B’ पदावर मिळतो.)

2. DRDO Full form?

Ans:- Defence Research and Development Organisation - संरक्षण संशोधन व विकास संस्था
ही भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाअंतर्गत कार्यरत असलेली एक अग्रगण्य संस्था आहे, जी संरक्षण विषयक संशोधन, नवनवीन शस्त्रास्त्र प्रणाली, संरक्षण उपकरणे आणि तंत्रज्ञान विकसित करण्याचे काम करते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

author sectoin