1. DTP Maharashtra 2025 | अर्जाची संपूर्ण माहिती
- मित्रांनो, महाराष्ट्र राज्य नगर रचना व मूल्यनिर्धारण विभागात कनिष्ठ आरेखक (गट-क) पदासाठी भरतीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. अर्ज सुरु! या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
- या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी प्रत्येक उमेदवाराने सर्व नियम, अटी आणि पात्रतेची माहिती काळजीपूर्वक वाचावी. अनेक वेळा उमेदवार जाहिरात नीट न वाचता अर्ज करतात आणि अर्ज भरताना चुका करतात. त्यामुळे अर्ज बाद होतो किंवा पुढील परीक्षेस अपात्र ठरतात.
- सर्वप्रथम, तुम्ही विभागाची अधिकृत जाहिरात वाचून घ्या. त्या जाहिरातीत कनिष्ठ आरेखक (गट-क) या पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, आरक्षणानुसार जागा, परीक्षा शुल्क आणि इतर सर्व महत्वाच्या बाबी स्पष्ट दिल्या आहेत.
- कनिष्ठ आरेखक पदासाठी माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (१०वी) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्यासोबत दोन वर्षांचा स्थापत्य किंवा वास्तुशास्त्रीय आराखडा पाठ्यक्रम उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. किंवा NSDC किंवा तत्सम संस्थेचा कोर्स केलेला असावा. तसेच AutoCAD किंवा GIS (Spatial Planning) प्रणालीचं ज्ञान असणं गरजेचं आहे.
- याशिवाय, उमेदवाराची वयाची पात्रता देखील जाहिरातीत स्पष्ट केली आहे. सर्वसाधारण प्रवर्गासाठी वयोमर्यादा वेगळी असून, मागासवर्गीय उमेदवारांसाठी वयोमर्यादेत सवलत आहे.
- एकूण किती जागा उपलब्ध आहेत, त्यातील प्रत्येक प्रवर्गासाठी (सर्वसाधारण, इमाव, महिला, इत्यादी) किती जागा आहेत, हे सुद्धा जाहिरातीत स्पष्ट दिलं आहे.
- परीक्षा शुल्क देखील प्रत्येक प्रवर्गानुसार वेगवेगळं आहे. अर्ज करण्याआधी तुमच्या प्रवर्गानुसार फीस किती आहे हे तपासून ठेवा.
- अर्ज करताना अर्ज फारच काळजीपूर्वक भरावा. कारण एकदा अर्ज भरला आणि सबमिट केला की त्यात बदल करता येत नाही.
- म्हणूनच, मित्रांनो सर्व अटी व नियम नीट वाचून, पात्रता तपासून, पूर्ण माहिती घेऊनच अर्ज करा. अर्ज करताना कोणतीही घाई करू नका. योग्य आणि अचूक माहिती भरून, सर्व आवश्यक कागदपत्रं तयार ठेवूनच अर्ज करण्याची शिफारस करतो.
2. DTP Job Vacancy 2025
पदाचे नाव | रिक्त जागा |
---|---|
कनिष्ठ आरेखक-Junior Draftsman | 28 |
2.1 Nagar Rachana Vibhag Qualification
पदाचे नाव: कनिष्ठ आरेखक-Junior Draftsman
शैक्षणिक पात्रता:
10वी उत्तीर्ण + स्थापत्य / वास्तुशास्त्रीय आराखडा 2 वर्षाचा कोर्स
-
किंवा NSDC चा कोर्स
-
सोबत AutoCAD / GIS / Spatial Planning प्रणालीचे कामकाजाचे ज्ञान आवश्यक.
2.2 DTP Bharti Age Limit 2025
श्रेणी | वयोमर्यादा |
---|---|
सामान्य (Open) | 18 ते 38 |
ओबीसी (OBC) | 18 ते 41 |
एससी / एसटी (SC/ST) | 18 ते 44 |
अपंगत्व व्यक्ती (PwBD) | 18 ते 48 |
2.3 DTP Exam Fees 2025
श्रेणी | परीक्षा शुल्क |
---|---|
🔹अराखीव (खुला) प्रवर्ग | ₹1000/- GST |
🔹राखीव प्रवर्ग | ₹900/- GST |
2.4 DTP 2025 Last Date to Apply
🔹अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख : 19/06/2025🔹अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 20/07/2025
🔹शुल्क भरण्याची अंतिम तारीख : 21/07/2025
🔹परीक्षेची प्राथमिक तारीख : www.dtp.maharashtra.gov.in संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
2.5 DTP Maharashtra Exam Syllabus : अभ्यासक्रम
Sr.No | Subject |
---|---|
01. | सामान्य ज्ञान |
02. | बौद्धिक चाचणी |
03. | स्थापत्य व वास्तुशास्त्रीय आराखडा |
05. | मराठी आणि इंग्रजी व्याकरण |
🔹परीक्षा गुण व वेळ
🔹एकूण गुण: 100
🔹पात्रता गुण: किमान 45%
🔹कालावधी: 90 ते 120 मिनिटे (अंदाजे)
🔹एकूण गुण: 100
🔹पात्रता गुण: किमान 45%
🔹कालावधी: 90 ते 120 मिनिटे (अंदाजे)
3. DTP Documents Required
क्र. क्र. | कागदपत्र |
---|---|
1 | 10वी | SSC |
2 | 10वी | SSC |
3 | 12वी | HSC |
4 | 12वी | HSC |
5 | NSDC मार्कशीट गुणपत्रक |
7 | Auto CAD डिप्लोमा असल्यास, त्याचे प्रमाणपत्र |
8 | शाळा सोडल्याचा दाखला | T.C. |
9 | अधिवास प्रमाणपत्र | Residence Certificate |
10 | जातीचे प्रमाणपत्र | Cast |
11 | नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र | Non Creamy Layer Certificate |
12 | आधार कार्ड/ पॅन कार्ड/ मतदान कार्ड |
13 | पासपोर्ट साईझ कलर फोटो |
14 | सही | Signature |
15 | ई-मेल आयडी | Email Id |
16 | मोबाईल नंबर | Mobile Number |
17 | ओ.बी.सी. प्रमाणपत्र | O.B.C Certificate |
3.1 DTP Bharti 2025 Apply Online Links
संदर्भ | लिंक |
---|---|
• NOTIFICATION | Notification 2025 |
• APPLICATION | DTP Application Form 2025 |
• WEBSITE | DTP Official Website |
FAQs
1. DTP Kya Hai?
Ans.
- बैनर बनाना
- शादी कार्ड बनाना
- विजिटिंग कार्ड डिजाइन करना
- पंपलेट और फ्लेक्स डिजाइन करना
- किताबें और मैगज़ीन तैयार करना
- सरकारी फॉर्म, सर्टिफिकेट टाइपिंग
- लेटरहेड, बिलबुक डिजाइन
- फोटो एडिटिंग
- लोगो डिझाइन
2. DTP Bharti 2025 Selection Process?
Ans.
- साधारणतः सुरुवातीस:
- ₹ २५,५०० + DA (महागाई भत्ता) + HRA + TA
- साधारण ₹ ३५,००० ते ₹ ४०,००० पर्यंत ठरतो (DA दरानुसार बदल होतो)
- पे-बँड: ₹ २५,५०० पासून सुरू होऊन ₹ ८१,१०० पर्यंत जातो
- या व्यतिरिक्त महागाई भत्ता (DA), घरभाडे भत्ता (HRA), वाहतूक भत्ता (TA) आणि इतर भत्ते मिळतात.
टिप्पण्यांमध्ये अशुद्ध माहिती टाकू नका.