DTP Maharashtra Recruitment 2025 | DTP 154 जागांची भरती.

 1. DTP  Maharashtra Recruitment 2025 |  संपूर्ण माहिती 

  • मित्रांनो, महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये एकूण 154 पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

  • या भरतीमध्ये दोन प्रमुख पदे उपलब्ध आहेत :
  • 👉 कनिष्ठ आरेखक (गट-क)
  • 👉 अनुरेखक (गट-क)
  • या पदांसाठी पात्रता पाहिली, तर उमेदवाराने कमीत कमी १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण असणं बंधनकारक आहे. ITI चं सर्टिफिकेट असणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे.
  • या भरतीसाठी परीक्षा फी थोडी जास्त ठेवण्यात आली आहे.

सर्वसाधारण प्रवर्गासाठी : ₹1000
मागासवर्गीय उमेदवारांसाठी : ₹900

  • त्यामुळे मित्रांनो, जर तुम्ही पात्र असाल आणि ह्या पदासाठी अर्ज करण्याची योजना आखत असाल, तर अर्ज भरण्याची शेवटची तारीख येण्याची वाट न पाहता लवकरात लवकर अर्ज करा.
  • भरतीसंदर्भातील सविस्तर माहिती आणि जाहिरात सरकारी संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्ज करताना सर्व पात्रता आणि अटी काळजीपूर्वक वाचा.
  • संपूर्ण महाराष्ट्रातील उमेदवारांना या भरतीत सहभागी होता येणार आहे. त्यामुळे संधी दवडू नका आणि आपल्या पात्रतेनुसार अर्ज निश्चित करा.

DTP  Maharashtra Recruitment 2025


2. DTP  Online Application 2025 | ऑनलाईन अर्ज कसा करावा  


मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की या विभागाच्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा. कृपया पुढील स्टेप्स लक्षपूर्वक वाचा:

2.1 GR वाचा

सर्वात पहिले तुम्ही भरतीसाठीची अधिकृत GR (जाहिरात) वाचा. त्यामध्ये अर्ज भरण्याची अधिकृत वेबसाईट दिलेली असते.

2.2. वेबसाईट ओपन करा

गुगलवर त्या वेबसाईटचे नाव टाईप करा आणि अधिकृत पोर्टल उघडा.

2.3. नवीन नोंदणी करा
  • नोंदणी करा या ऑप्शनवर क्लिक करा.

  • तुमचं पूर्ण नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, आणि पत्ता भरा.

  • सबमिट करा.

  • तुमचं खाते तयार होईल.

2.4. अर्ज भरा
  • खाते तयार झाल्यावर लॉगिन करा.

  • अर्ज फॉर्ममध्ये शैक्षणिक माहिती आणि इतर आवश्यक माहिती व्यवस्थित भरा.

  • सर्व माहिती भरून झाल्यावर अर्ज नीट तपासून घ्या.

2.5. अर्ज सबमिट करा
  • तपासून झाल्यावर अर्ज सबमिट करा.

2.6.  शुल्क भरा
  •  पेमेंट करा.

2.7. अर्ज आणि पेमेंट पावती डाउनलोड करा
  • पेमेंट झाल्यावर अर्जाची पावती आणि भरलेला अर्ज डाउनलोड करा.

  • प्रिंट करून ठेवा, कारण परीक्षा झाल्यावर ते लागेल.


💡 महत्त्वाची सूचना:
अर्ज भरण्याआधी GR मधील सर्व अटी वाचूनच अर्ज करा.




3. DTP  Job Vacancy​ 2025


पदाचे नाव रिक्त जागा
कनिष्ठ आरेखक (गट-क)Junior Draftsman (Group-C)  28
अनुरेखक (गट-क)Tracker (Group-C) 126
Total 154

4. DTP Qualification 2025  


 पदाचे नाव: अनुरेखक (गट-क) - Tracker (Group-C)

  शैक्षणिक पात्रता:

  • ✅ १० वी पास (माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण)

    तांत्रिक पात्रता:
    ✅ ऑटोकॅड किंवा जीआयएस (GIS) प्रणालीचं प्रमाणपत्र असलेलं तांत्रिक प्रशिक्षण
    किंवा
    राष्ट्रीय कौशल्य विकास परिषद (NSDC) किंवा मान्यताप्राप्त संस्थेचं ऑटोकॅड / GIS कोर्स.

    बस, एवढी पात्रता लागते.


पदाचे नाव:कनिष्ठ आरेखक (गट-क) - Junior Draftsman (Group-C)

शैक्षणिक पात्रता:

  • १० वी उत्तीर्ण (माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा)

    तांत्रिक पात्रता:

    ✅ ऑटोकॅड (AutoCAD) किंवा अवकाशीय नियोजन (Spatial Planning) किंवा GIS प्रणाली यामधील कोर्स आणि परीक्षा उत्तीर्ण असलेलं प्रमाणपत्र.

    विशेष:
    👉 उदयोन्मुख राष्ट्रीय कौशल्य विकास संस्था (NSDC) किंवा मान्यताप्राप्त संस्थेचं प्रमाणपत्र चालेल.
    👉 कोर्स व परीक्षा उत्तीर्ण केल्याचं प्रमाणपत्र आवश्यक.


5. DTP  Maharashtra Recruitment Age Limit 2025

श्रेणी वयोमर्यादा
सामान्य (Open) 18 ते 38
ओबीसी (OBC) 18 ते 41
एससी / एसटी (SC/ST) 18 ते 43
अपंगत्व व्यक्ती (PwBD) 18 ते 48

6. DTP Online Free 2025 

श्रेणी परीक्षा शुल्क
सर्वसाधारण प्रवर्गासाठी :  ₹1000/-GST
मागासवर्गीय उमेदवारांसाठी :  ₹  900/-GST

7. DTP 2025 Last Date to Apply

🔹अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख : 19/06/2025
🔹अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 20/07/2025
🔹शुल्क भरण्याची अंतिम तारीख : 21/07/2025
🔹परीक्षेची प्राथमिक तारीख : परीक्षेची तारीख नंतर कळवण्यात येईल 

8. DTP Document​ 2025


क्र. क्र. कागदपत्र
110वी गुणपत्रक | SSC
210वी बोर्ड प्रमाणपत्र | SSC
312वी गुणपत्रक| HSC
412वी बोर्ड प्रमाणपत्र | HSC
7 I.T.I. डिप्लोमा, त्याचे गुणपत्रक | ITI
8शाळा सोडल्याचा दाखला | TC
9अधिवास प्रमाणपत्र
10जातीचे प्रमाणपत्र
11नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र
12आधार कार्ड/ पॅन कार्ड/ मतदान कार्ड
13पासपोर्ट साईझ कलर फोटो
14सही
15ई-मेल आयडी
16मोबाईल नंबर
17ओ.बी.सी. प्रमाणपत्र

9. DTP 2025 Apply Online Links

संदर्भ लिंक
NOTIFICATION DTP Notification 2025
APPLICATION DTP  Application Form 2025
WEBSITE DTP  Official Website

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

author sectoin