UPSC Bharti 2025 | महत्वाची माहिती
- मित्रांनो, केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (UPSC) भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये विविध विभागांमध्ये अनेक पदांसाठी भरती होणार असून, पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव आणि अन्य अटी जाहिरातीत दिलेल्या आहेत.
- या भरतीमध्ये तांत्रिक, वैद्यकीय, प्रशासनिक आणि इतर पदांचा समावेश असून, इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अधिकृत UPSC च्या संकेतस्थळावर जाऊन जाहिरात वाचून ऑनलाइन अर्ज सादर करावा. अर्ज करण्याची अंतिम तारीख व इतर सर्व महत्त्वाच्या तारखा जाहिरातीत नमूद करण्यात आल्या आहेत.
- मित्रांनो, केंद्र सरकारच्या विभागात नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे. त्यामुळे लवकरात लवकर जाहिरात वाचून अर्ज प्रक्रिया पूर्ण करा. अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट जरूर भेट द्या.
UPSC Vacancy 2025
पदाचे नाव | रिक्त जागा |
---|---|
Assistant Director (Banking)-सहाय्यक संचालक (बँकिंग) | 02 |
Assistant Director (Corporate Law)-सहाय्यक संचालक (कॉर्पोरेट कायदा) | 03 |
Company Prosecutor Deputy -कंपनी अभियोक्ता उप | 25 |
Superintending Horticulturist- अधीक्षक बागायतज्ञ | 02 |
Deputy Architect -उप आर्किटेक्ट | 16 |
Assistant Registrar -सहाय्यक निबंधक | 03 |
Deputy Assistant Director (Non-Medical) -उपसहायक संचालक (अवैद्यकीय) | 07 |
Specialist Grade III Assistant Professor -विशेषज्ञ श्रेणी III सहाय्यक प्राध्यापक | 32 |
Specialist Grade III -विशेषज्ञ श्रेणी III | 11 |
Medical Physicist -वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ | 02 |
Deputy Central Intelligence Officer / Technical (DCIO/Tech) -उपक केंद्रीय गुप्तचर अधिकारी / तांत्रिक (DCIO/तंत्रज्ञान) | 13 |
Scientist ‘B’- शास्त्रज्ञ ‘ब’ | 01 |
Assistant Director (Industrial Hygiene)- सहाय्यक संचालक (औद्योगिक स्वच्छता) | 02 |
Deputy Director (Medical) -उपसंचालक (वैद्यकीय) | 02 |
Deputy Director of Mines Safety- खाण सुरक्षा उपसंचालक | 44 |
Assistant Editor -सहाय्यक संपादक | 01 |
Assistant Chemist -सहाय्यक रसायनशास्त्रज्ञ | 04 |
Assistant Mining Geologist -सहाय्यक खाण भूगर्भशास्त्रज्ञ | 12 |
Assistant Mineral Economist (Intelligence)- सहाय्यक खनिज अर्थशास्त्रज्ञ (बुद्धिमत्ता) | 06 |
Chemist -रसायनशास्त्रज्ञ | 04 |
Junior Mining Geologist -कनिष्ठ खाण भूगर्भशास्त्रज्ञ | 05 |
Assistant Director Grade-I -सहाय्यक संचालक श्रेणी-१ | 53 |
Assistant Director Grade-II -सहाय्यक संचालक श्रेणी-२ | 12 |
Divisional Medical Officer -विभागीय वैद्यकीय अधिकारी | 170 |
Ayurvedic Physician -आयुर्वेदिक चिकित्सक | 04 |
Homeopathic Physician -होमिओपॅथिक चिकित्सक | 04 |
Medical Officer (Siddha) -वैद्यकीय अधिकारी (सिद्धा) | 04 |
Veterinary Assistant Surgeon -पशुवैद्यकीय सहाय्यक शल्यचिकित्सक | 18 |
TOTAL | 462 |
UPSC Bharti 2025 Eligibility Criteria
पदाचे नाव: Assistant Director (Banking)-सहाय्यक संचालक (बँकिंग)
शैक्षणिक पात्रता:
शैक्षणिक पात्रता:
- उमेदवाराकडे विधी पदवी असावी तसेच संबंधित कार्यक्षेत्रात किमान 1 वर्षाचा अनुभव असणे बंधनकारक आहे.
पदाचे नाव: Company Prosecutor Deputy -कंपनी अभियोक्ता उप
शैक्षणिक पात्रता:
- विधी शाखेची पदवी
पदाचे नाव:
Superintending Horticulturist- अधीक्षक बागायतज्ञशैक्षणिक पात्रता:
- उमेदवाराकडे Horticulture, Agriculture, Botany किंवा Agriculture Botany या विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा त्याच शाखेतील पदवीसह Horticulture / Landscape Architecture मध्ये पदव्युत्तर डिप्लोमा असणे अनिवार्य. यासोबतच संबंधित क्षेत्रात किमान 5 वर्षांचा अनुभव असावा
शैक्षणिक पात्रता:
- उमेदवाराकडे आर्किटेक्चर शाखेची पदवी असावी तसेच संबंधित क्षेत्रातील किमान 2 वर्षांचा अनुभव असणे बंधनकारक आहे.
पदाचे नाव: Assistant Registrar -सहाय्यक निबंधक
शैक्षणिक पात्रता:
- किमान विधी पदवीसह संबंधित कार्यक्षेत्रात 3 वर्षांचा अनुभव असलेले उमेदवार अर्जासाठी पात्र.
पदाचे नाव: Deputy Assistant Director (Non-Medical) -उपसहायक संचालक (अवैद्यकीय)
शैक्षणिक पात्रता:
- M.Sc. किंवा M.V.Sc. (Bio-chemistry / Microbiology) या विषयातील पदवी आणि संबंधित क्षेत्रातील किमान 3 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
पदाचे नाव: Specialist Grade III Assistant Professor -विशेषज्ञ श्रेणी III सहाय्यक प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता:
- MBBS पदवीसह संबंधित स्पेशालिटी/सुपर-स्पेशालिटीमध्ये पदव्युत्तर पदवी आणि किमान 3 वर्षांचा अनुभव असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र.
पदाचे नाव: Specialist Grade III -विशेषज्ञ श्रेणी III
शैक्षणिक पात्रता:
- MD किंवा DNB पदवी आणि 3 वर्षांचा संबंधित क्षेत्रातील अनुभव अनिवार्य.
शैक्षणिक पात्रता:
- M.Sc (Physics) पदवी आणि रेडिओलॉजिकल / मेडिकल फिजिक्स डिप्लोमा किंवा B.Sc (Physics) पदवीसह संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी आवश्यक..
पदाचे नाव: Deputy Central Intelligence Officer / Technical (DCIO/Tech) -उपक केंद्रीय गुप्तचर अधिकारी / तांत्रिक (DCIO/तंत्रज्ञान)
शैक्षणिक पात्रता:
- B.E./B.Tech (संबंधित शाखा), M.Sc (Physics) किंवा MCA पदवी असलेले उमेदवार पात्र आहेत.
पदाचे नाव: Scientist ‘B’- शास्त्रज्ञ ‘ब’
शैक्षणिक पात्रता:
- M.Sc (Geology) पदवीसह किमान 3 वर्षांचा संबंधित कार्यक्षेत्रातील अनुभव असलेले उमेदवार अर्जासाठी पात्र..
शैक्षणिक पात्रता:
- M.Sc (Chemistry, Biochemistry, Industrial Hygiene) किंवा बायोकॅमिकल इंजिनिअरिंग पदवीसह किमान 2 वर्षांचा अनुभव असलेले उमेदवार अर्जासाठी पात्र.
शैक्षणिक पात्रता:
- MBBS पदवीसह किमान 5 वर्षांचा वैद्यकीय अनुभव असलेले उमेदवार अर्जासाठी पात्र.
शैक्षणिक पात्रता:
- Electrical, Mechanical किंवा Mining इंजिनिअरिंग पदवी आणि 10 वर्षांचा अनुभव अनिवार्य.
शैक्षणिक पात्रता:
- उमेदवाराकडे जर्नालिझम, मास कम्युनिकेशन किंवा समतुल्य पदवी / पदविका असावी. तसेच संबंधित क्षेत्रात किमान 3 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
पदाचे नाव: Assistant Chemist -सहाय्यक रसायनशास्त्रज्ञ
शैक्षणिक पात्रता:
- उमेदवाराकडे M.Sc (Chemistry) पदवी असावी तसेच संबंधित क्षेत्रात किमान 2 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
पदाचे नाव: Assistant Mining Geologist -सहाय्यक खाण भूगर्भशास्त्रज्ञ
शैक्षणिक पात्रता:
- उमेदवाराकडे M.Sc विषयातील पदवी असावी. तसेच संबंधित क्षेत्रात किमान 2 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे..
पदाचे नाव: Assistant Mineral Economist (Intelligence)- सहाय्यक खनिज अर्थशास्त्रज्ञ (बुद्धिमत्ता)
शैक्षणिक पात्रता:
- उमेदवाराकडे Applied Geology, Geology किंवा Economics या विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा Mining Engineering पदवी असावी. तसेच संबंधित क्षेत्रात किमान 3 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
पदाचे नाव: Chemist -रसायनशास्त्रज्ञ
शैक्षणिक पात्रता:
- उमेदवाराकडे M.Sc (Chemistry) पदवी असावी तसेच संबंधित क्षेत्रात किमान 3 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
पदाचे नाव: Junior Mining Geologist -कनिष्ठ खाण भूगर्भशास्त्रज्ञ
शैक्षणिक पात्रता:
- उमेदवाराकडे Applied Geology किंवा Geology या विषयातील पदव्युत्तर पदवी असावी. तसेच संबंधित क्षेत्रात किमान 3 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
पदाचे नाव: Assistant Director Grade-I -सहाय्यक संचालक श्रेणी-१
शैक्षणिक पात्रता:
Chemistry किंवा Industrial Chemistry या विषयातील पदव्युत्तर पदवी
किंवाChemical Technology किंवा Chemical Engineering मधील पदवी
किंवाFood Technology मध्ये पदवी
किंवाFruits Technology मध्ये पदव्युत्तर डिप्लोमा
किंवाTextile Technology, Hosiery Technology, Knitting Technology किंवा Leather Technology या पैकी कोणत्याही विषयातील पदवी
पदाचे नाव: Assistant Director Grade-II -सहाय्यक संचालक श्रेणी-२
शैक्षणिक पात्रता:
- उमेदवाराकडे Chemistry किंवा Industrial Chemistry या विषयातील पदव्युत्तर पदवी असावी. तसेच Chemical Technology / Chemical Engineering / Food Technology या पैकी कोणत्याही विषयातील पदवी, किंवा Fruits Technology मध्ये पदव्युत्तर डिप्लोमा, अथवा Textile Technology, Hosiery Technology, Knitting Technology किंवा Leather Technology या पैकी कोणत्याही विषयातील पदवी असणे आवश्यक आहे.
पदाचे नाव: Divisional Medical Officer -विभागीय वैद्यकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता:
- उमेदवाराकडे MD किंवा MS पदवी असावी तसेच संबंधित क्षेत्रात किमान 1 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
पदाचे नाव: Ayurvedic Physician -आयुर्वेदिक चिकित्सक
शैक्षणिक पात्रता:
- आयुर्वेद मध्ये पदवी प्राप्त उमेदवार अर्ज करण्यास पात्र.
पदाचे नाव: Homeopathic Physician -होमिओपॅथिक चिकित्सक
शैक्षणिक पात्रता:
- होमिओपॅथी मध्ये पदवी प्राप्त उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.
पदाचे नाव: Medical Officer (Siddha) -वैद्यकीय अधिकारी (सिद्धा)
शैक्षणिक पात्रता:
- उमेदवाराकडे सिद्ध शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे..
पदाचे नाव:Veterinary Assistant Surgeon -पशुवैद्यकीय सहाय्यक शल्यचिकित्सक
शैक्षणिक पात्रता:
- पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन किंवा पशुवैद्यकीय विज्ञान पदवी प्राप्त उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.
UPSC Age Limit 2025
- प्रत्येक पदासाठी वेगवेगळी वयोमर्यादा लागू. कृपया अधिकृत जाहिरात पाहा.
UPSC Exam Fees for All
- UPSC परीक्षा शुल्क
श्रेणी | परीक्षा शुल्क |
---|---|
General / OBC / EWS | : ₹25/- GST |
महिला / SC / ST / अपंग उमेदवार: | परीक्षा फीस नाही |
- शुल्क SBI शाखा / नेट बँकिंग / क्रेडिट-डेबिट कार्ड / UPI ने भरता येईल
- शुल्क परत मिळणार नाही आणि विहित शुल्काशिवाय अर्ज नाकारले जातील.
Last Date For Upsc Application 2025
🔹अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 03/07/2025
🔹शुल्क भरण्याची अंतिम तारीख : 03/07/2025
🔹अर्जाची प्रिंट शेवटची तारीख : 04-07-2025, रात्री 23:59
Documents Required For UPSC
क्र. क्र. | कागदपत्र |
---|---|
1 | 10वी गुणपत्रक : SSC |
2 | 10वी बोर्ड प्रमाणपत्र : SSC |
3 | 12वी गुणपत्रक : HSC |
4 | 12वी बोर्ड प्रमाणपत्र : HSC |
5 | B.E., M.B.B.S, M.C.A, पदवी असल्यास, चारही वर्षाचे मार्कशीट गुणपत्रक |
6 | M.Sc, MD,MS, पदव्युत्तर पदवी असल्यास, |
8 | शाळा सोडल्याचा दाखला : TC |
9 | अधिवास प्रमाणपत्र |
10 | जातीचे प्रमाणपत्र : CAST |
11 | नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र |
12 | आधार कार्ड/ पॅन कार्ड/ मतदान कार्ड |
13 | पासपोर्ट साईझ कलर फोटो |
14 | सही : Signature |
15 | ई-मेल आयडी : Email.id |
16 | मोबाईल नंबर : Mobile Number |
17 | ओ.बी.सी. प्रमाणपत्र :OBC Certificate |
UPSC 2025 Apply Online Links
संदर्भ | लिंक |
---|---|
• NOTIFICATION | UPSC Notification 2025 |
• APPLICATION | UPSC Application Form 2025 |
• WEBSITE | UPSC Official Website |
टिप्पण्यांमध्ये अशुद्ध माहिती टाकू नका.