SBI PO Recruitment 2025 Notification​ | SBI PO भरती 2025

SBI PO Recruitment 2025 Notification​ | SBI PO भरती 2025

 1. SBI PO Recruitment 2025 Notification | SBI PO अर्ज प्रक्रिया


नमस्कार मित्रांनो!
SBI PO पदासाठी मोठी भरती निघाली आहे. जे उमेदवार पात्र आहेत, त्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करताना आपली शैक्षणिक पात्रता, वय, परीक्षा शुल्क आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख तपासूनच अर्ज भरावा.

 अर्ज भरण्याची प्रक्रिया (Step-by-Step)

मित्रांनो, खाली मी तुम्हाला थोडक्यात आणि सोप्या भाषेत अर्ज कसा भरायचा ते सांगतो:


SBI PO Recruitment 2025 Notification​


स्टेप 1 : ऑफिसिअल वेबसाईटला भेट द्या
  • सर्वप्रथम SBI PO भरतीच्या ऑफिसिअल वेबसाईट वर जा.

  • त्या ठिकाणी नवीन रजिस्ट्रेशन पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.

स्टेप 2 : रजिस्ट्रेशन फॉर्म भरा
  • रजिस्ट्रेशन फॉर्ममध्ये तुमचं पूर्ण नाव, वडिलांचे नाव, आडनाव टाका.

  • पत्ता, ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबर भरावा.

  • खाली दिलेला सिक्युरिटी कोड टाका.

  • नंतर Save & Next वर क्लिक करा.

स्टेप 3 : फोटो आणि सही अपलोड करा

  • तुमचा पासपोर्ट साइज फोटो आणि स्वाक्षरी (signature) योग्य साईजमध्ये अपलोड करा.

स्टेप 4 : शैक्षणिक माहिती भरा
  • पुढच्या पेजवर तुमची शिक्षणाची माहिती भरावी.

स्टेप 5 : अर्ज सबमिट करा
  • सर्व माहिती नीट तपासून अर्ज सबमिट करा.

स्टेप 6 : परीक्षा शुल्क भरा
  • तुमच्या कॅटेगरीनुसार ऑनलाइन पेमेंट करा.

स्टेप 7 : अर्जाची प्रिंट काढा

  • अर्ज सबमिट आणि पेमेंट झाल्यावर तुमच्या अर्जाची प्रिंट काढून ठेवा.


2. SBI Vacancy 2025

पदाचे नाव रिक्त जागा
प्रोबेशनरी ऑफिसर (Probationary Officer)  541

2.1 SBI PO Educational Qualification​

पदाचे नाव: प्रोबेशनरी ऑफिसर (Probationary Officer)

शैक्षणिक पात्रता:

  • कोणत्याही शाखेतील पदवी असलेले उमेदवार.
  • आयडीडी, वैद्यकीय, अभियांत्रिकी, चार्टर्ड अकाउंटंट, कॉस्ट अकाउंटंट पात्र.
  • अंतिम वर्षाचे विद्यार्थी तात्पुरते अर्ज करू शकतात, परंतु 30.09.2025 पर्यंत पदवी उत्तीर्ण झाल्याचा पुरावा आवश्यक.

2.2 SBI PO Age Limit 2025

श्रेणी वयोमर्यादा
सामान्य (Open) 21 ते 30
ओबीसी (OBC) 21 ते 33
एससी / एसटी (SC/ST) 21 ते 35
अपंगत्व व्यक्ती (PwBD) 21 ते 40

2.3 SBI PO Exam Fees​

श्रेणी परीक्षा शुल्क
OPEN/OBC/EWS ₹750/- GST
SC/ST/PwBD परीक्षा फीस नाही

2.4 SBI PO 2025 Last Date to Apply

🔹अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख : 24/06/2025
🔹अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 14/07/2025
🔹शुल्क भरण्याची अंतिम तारीख : 14/07/2025
🔹परीक्षेची प्राथमिक तारीख : 
  • Preliminary Exam: July/August 2025
  •  Main Exam: September 2025

3.  Syllabus For SBI PO: अभ्यासक्रम

Preliminary Exam (पूर्व परीक्षा):

  • प्रश्नसंख्या: 100

  • एकूण गुण: 100

  • कालावधी: 1 तास

  • निगेटिव्ह मार्किंग: 0.25 गुण प्रति चुकीच्या उत्तरासाठी

  • Qualifying Nature: फक्त पुढील Main परीक्षा साठी पात्रता.

Sr.No Subject Questions Marks Time
01. English Language 40 40 
02. Quantitative Aptitude 30 30 
03.  Reasoning Ability 30 30 
TOTAL 100 100 1 hour



Main Examination: मुख्य परीक्षा

  • Reasoning & Computer Aptitude
  • Data Analysis & Interpretation
  • General Awareness / Economy/ Banking Knowledge
  • English Language


3.1 SBI PO Documents Required

क्र. क्र. कागदपत्र
110वी गुणपत्रक | SSC
210वी बोर्ड प्रमाणपत्र | SSC
312वी गुणपत्रक | HSC
412वी बोर्ड प्रमाणपत्र | HSC
5पदवी असल्यास, चारही वर्षाचे मार्कशीट गुणपत्रक | DEGREE
6पदव्युत्तर पदवी असल्यास
8शाळा सोडल्याचा दाखला | TC
9अधिवास प्रमाणपत्र
10जातीचे प्रमाणपत्र | CAST CERTIFICATE
11नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र
12 आधार कार्ड/ पॅन कार्ड | ADHAR CARD
13पासपोर्ट साईझ कलर फोटो | PASSPORT SIZE PHOTO
14सही | SIGNATURE
15ई-मेल आयडी | EMAIL ID
16मोबाईल नंबर | MOBILE
17ओ.बी.सी. प्रमाणपत्र | OBC

3.2 SBI PO 2025 Apply Online Links

संदर्भ लिंक
NOTIFICATION SBI PO Notification 2025
APPLICATION SBI PO Application Form 2025
WEBSITE SBI Official Website

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

author sectoin