SBI CBO Recruitment 2025 | एसबीआय CBO भरतीची सर्व माहिती

SBI CBO Recruitment 2025

 1. SBI CBO New Bharti  2025 साठी अर्ज कसा करायचा?


१️. सर्वप्रथम — गूगलमध्ये 👉 SBI Careers किंवा https://bank.sbi/web/careers असे सर्च करा.

२️. SBI च्या अधिकृत वेबसाइटवर जा आणि 'Join SBI' किंवा 'Current Openings' या सेक्शनवर क्लिक करा.

3. नंतर 👉 New Registration वर क्लिक करा.

4. त्यानंतर खालील माहिती भरा:

  • Full Name (First, Middle, Last)

  • Mobile Number

  • Email ID

  • Date of Birth

  • आधार नंबर (जर मागितला असेल तर)

5. मग तुम्हाला User ID आणि Password मिळेल.

6. हे User ID आणि Password वापरून लॉगिन करा.

7. आता अर्जाचा फॉर्म भरा.

  • Qualification

  • अनुभव (जर लागला असेल)

  • फोटो आणि सही अपलोड करा

8. फॉर्म पूर्ण भरल्यावर 👉 Fee Payment करा (फीस Debit/Credit/UPI किंवा Net Banking ने करता येते)

9.  👉 अर्जाची प्रिंट काढून ठेवा.

SBI CBO Recruitment 2025



2.SBI CBO Vacancy 2025

पदाचे नाव रिक्त जागा
CIRCLE BASED OFFICERS- वर्तुळ आधारित अधिकारी 2964
TOTAl2964

3.SBI CBO Qualification​

पदाचे नाव: ज्युनिअर असोसिएट [कस्टमर सपोर्ट अँड सेल्स]

शैक्षणिक पात्रता:

  • विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी किंवा केंद्र सरकारने मान्य केलेली समकक्ष पात्रता (Integrated Dual Degree, मेडिकल, इंजिनिअरिंग, CA, Cost Accountant यांचाही समावेश).

4.SBI CBO  Age Limit 2025

श्रेणी वयोमर्यादा
सामान्य (Open) 21 ते 30
ओबीसी (OBC) 21 ते 33
एससी / एसटी (SC/ST) 21 ते 35
अपंगत्व व्यक्ती (PwBD) 21 ते 40

5.SBI CBO Exam Fees 2025

श्रेणी परीक्षा शुल्क
OPEN/OBC/EWS ₹750/- GST
SC/ST/PwBD NIL-परीक्षा फीस नाही

6.SBI  CBP  Last Date To Apply 2025 

🔹अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख : 21/06/2025
🔹अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 30/06/2025
🔹शुल्क भरण्याची अंतिम तारीख : 30/06/2025
🔹परीक्षेची प्राथमिक तारीख : 

7.SBI  CBO Syllabus  : अभ्यासक्रम

Sr.No Subject Questions Marks Time
01. English Language 30 30 
02. Banking Knowledge 40 40 
03. General Awareness/ Economy 30 30 
04.  Computer Aptitude 20 20 
TOTAL 120 120 120 minutes

8.SBI CBO Documents Required

क्र. क्र. कागदपत्र
110वी गुणपत्रक
210वी बोर्ड प्रमाणपत्र
312वी गुणपत्रक
412वी बोर्ड प्रमाणपत्र
5पदवी असल्यास, चारही वर्षाचे मार्कशीट गुणपत्रक
6पदव्युत्तर पदवी असल्यास, प्रथम तीनही वर्षाचे गुणपत्रक
7डिप्लोमा असल्यास, त्याचे गुणपत्रक
8शाळा सोडल्याचा दाखला
9अधिवास प्रमाणपत्र
10जातीचे प्रमाणपत्र
11नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र
12कोणतेही दोन ओळख पत्र : आधार कार्ड
13पासपोर्ट साईझ कलर फोटो
14सही
15ई-मेल आयडी
16मोबाईल नंबर
17ओ.बी.सी. प्रमाणपत्र

9.SBI  CBO Online Apply 2025

संदर्भ लिंक
NOTIFICATION SBI CBO Notification 2025
APPLICATION SBI CBO  Application Form 2025
WEBSITE SBI CBO  Official Website

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

author sectoin