मित्रांनो, आज मी तुम्हाला SSC GD स्कोर कार्ड 2025 कसे डाउनलोड करायचे ते सविस्तर सांगणार आहे. सर्वात आधी तुम्हाला ssc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल. त्यानंतर ‘Result’ किंवा ‘Score Card’ या विभागावर क्लिक करा. तुमचा रोलनंबर, पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकून लॉगिन करा. लॉगिन झाल्यावर तुम्हाला तुमचे SSC GD स्कोर कार्ड 2025 दिसेल. ते डाउनलोड करून सुरक्षित ठेवावे. स्कोर कार्डमध्ये तुमचे गुण, कट-ऑफ आणि निवड स्थिती दिलेली असते. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर नक्की शेअर करा.
2. SSC GD Answer Key 2025 | स्कोर कार्ड डाउनलोड कसे करावे
ssc.gov.in/ssc.nic.in ला भेट द्या
नोटीस वाचून Final Answer Key लिंक निवडा
रोलनंबर व पासवर्ड वापरून Login करा
PDF (Answer Key, Question Paper, Response Sheet, Marks) डाउनलोड करा
टिप्पण्यांमध्ये अशुद्ध माहिती टाकू नका.