SSC MTS Recruitment 2025 | SSC MTS भरती प्रक्रिया

SSC MTS Recruitment 2025 | SSC MTS भरती प्रक्रिया

1. SSC MTS भरती 2025 — संपूर्ण माहिती

  • मित्रांनो, SSC MTS 2025 ची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. ही भरती केंद्र शासनाच्या विविध विभागांमध्ये Multi Tasking Staff (MTS) पदासाठी होणार आहे. ज्या उमेदवारांनी १० वी (SSC) परीक्षा उत्तीर्ण केली आहे, ते सर्व या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
  • उमेदवारांनी भरतीची सविस्तर जाहिरात (GR) नीट वाचूनच अर्ज करावा. या भरतीसाठी पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा फी, निवड प्रक्रिया, आणि अन्य सर्व नियम या GR मध्ये दिले आहेत. उमेदवाराचं वय किमान १८ वर्षे आणि कमाल २५ ते २७ वर्षांपर्यंत (आरक्षणानुसार सूट उपलब्ध) असावं लागतं. परीक्षा फी देखील उमेदवाराच्या श्रेणीनुसार वेगळी असते. SC, ST, PWD, आणि महिला उमेदवारांसाठी फी माफ असते.
  • अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे. उमेदवारांनी अर्ज करताना सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी. नाव, जन्मतारीख, शैक्षणिक पात्रता यामध्ये कोणतीही चूक होणार नाही, याची विशेष काळजी घ्या. अर्जात जर चुकीची माहिती दिली गेली तर भविष्यात उमेदवाराची अडचण होऊ शकते.
  • भरतीसंदर्भात अधिकृत माहिती आणि ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक SSC च्या अधिकृत वेबसाईटवर (ssc.nic.in) उपलब्ध आहे. उमेदवारांनी फक्त अधिकृत वेबसाइटवरूनच अर्ज करावा आणि अफवांपासून सावध राहावं.SBI PO Recruitment 2025 Notification​ | SBI PO भरती 2025


SSC MTS Recruitment 2025


 2. SSC MTS Recruitment 2025-- अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया

  • अर्ज फक्त SSC च्या नवीन वेबसाइटवर https://ssc.gov.in किंवा SSC च्या मोबाईल अॅप वरूनच करायचा आहे.
  • एक-वेळ नोंदणी (OTR) करणे बंधनकारक आहे.
  •  जुन्या वेबसाइटचा OTR नवीन वेबसाइटवर चालणार नाही.
  • आधार प्रमाणीकरणाचा पर्याय उपलब्ध आहे — आधारने verify केल्यास फोटो किंवा स्वाक्षरी चुकली तरी अर्ज नाकारला जाणार नाही.
  • फोटो अर्जाच्या वेळी थेट कॅमेऱ्यातून घ्यावा

  • पार्श्वभूमी साधी

  • चेहरा स्पष्ट

  • टोपी, चष्मा, इअरफोन नको

  • थेट कॅमेऱ्याकडे पहा

  • स्कॅन केलेली स्वाक्षरी JPG/JPEG फॉरमॅटमध्ये 10-20 KB मध्ये अपलोड करावी. (साइज: 6.0 सेमी x 2.0 सेमी)
  • दिव्यांग उमेदवारांनी अपंगत्व प्रमाणपत्र परिशिष्ट-I, IA किंवा 12-14 यापैकी योग्य ते अपलोड करावे.
  • अर्ज भरण्याची अंतिम तारीख : २४ जुलै २०२५ (रात्रौ ११ वाजेपर्यंत)
  •  शेवटच्या दिवशी जास्त लोड येतो, म्हणून लवकर अर्ज करा.
  • अर्ज भरताना सर्व माहिती योग्य आहे का हे प्रिव्ह्यू/प्रिंट पर्यायाने तपासा.
  •  चुकीचा फोटो, स्वाक्षरी किंवा माहिती असेल तर अर्ज नाकारला जाऊ शकतो.


2.1 SSC MTS Havaldar Vacancy 2025 

पदाचे नाव रिक्त जागा
  • MTS (Multi-Tasking Staff)
  • Vacancies updates लवकरच
  • Havaldar
  • 1075

2.2 SSC MTS Qualification 2025 PDF

पदाचे नाव: MTS (Multi-Tasking Staff)

शैक्षणिक पात्रता:

  • उमेदवाराने मान्यताप्राप्त मंडळाकडून १० वी (मॅट्रिक) किंवा समकक्ष परीक्षा ०१-०८-२०२५ पूर्वी उत्तीर्ण केलेली असावी.
  • अंतिम निवडीनंतर कागदपत्र पडताळणी (Document Verification) होईल. त्यावेळी १० वीची मूळ मार्कशीट व प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक.
  • कट-ऑफ तारखेपूर्वी निकाल लागलेला असावा. केवळ परीक्षा दिली म्हणून पात्र समजले जाणार नाही.
  • समतुल्य पात्रता असल्यास, त्याचे प्रमाणपत्र देखील कागदपत्र पडताळणीवेळी सादर करावे लागेल. आणि अंतिम निर्णय संबंधित विभागाचा असेल.

SBI PO Recruitment 2025 Notification​ | SBI PO भरती 2025

पदाचे नाव: Havaldar

शैक्षणिक पात्रता:

  • उमेदवाराने मान्यताप्राप्त मंडळाकडून १० वी (मॅट्रिक) किंवा समकक्ष परीक्षा ०१-०८-२०२५ पूर्वी उत्तीर्ण केलेली असावी.
  • अंतिम निवडीनंतर कागदपत्र पडताळणी (Document Verification) होईल. त्यावेळी १० वीची मूळ मार्कशीट व प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक.
  • कट-ऑफ तारखेपूर्वी निकाल लागलेला असावा. केवळ परीक्षा दिली म्हणून पात्र समजले जाणार नाही.
  • समतुल्य पात्रता असल्यास, त्याचे प्रमाणपत्र देखील कागदपत्र पडताळणीवेळी सादर करावे लागेल. आणि अंतिम निर्णय संबंधित विभागाचा असेल.

2.3 SSC MTS Age Limit 2025

श्रेणी वयोमर्यादा
सामान्य (Open) 18 ते 27
ओबीसी (OBC) 18 ते 30
एससी / एसटी (SC/ST) 18 ते 32
अपंगत्व व्यक्ती (PwBD) 18 ते 37


SSC MTS 2025 साठी वयोमर्यादा (०१-०८-२०२५ रोजी):

MTS सामान्य पदे:

👉 18 ते 25 वर्षे (जन्मतारीख: 02-08-2000 ते 01-08-2007 दरम्यान)


CBIC, CBN आणि महसूल विभागातील काही MTS पदे:

👉 18 ते 27 वर्षे (जन्मतारीख: 02-08-1998 ते 01-08-2007 दरम्यान)

SBI PO Recruitment 2025 Notification​ | SBI PO भरती 2025

3. SSC MTS Havaldar Exam Fees 2025

श्रेणी परीक्षा शुल्क
OPEN/OBC/EWS ₹100/- GST
SC/ST/PwBD परीक्षा फीस नाही

3.1 SSC MTS  2025 Last Date to Apply

🔹अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख : 26/06/2025
🔹अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 24/07/2025
🔹शुल्क भरण्याची अंतिम तारीख : 25/07/2025
🔹अर्ज फॉर्म दुरुस्तीसाठी वेळ :  29-07-2025 ते 31-07-2025 

3.2 SSC MTS Syllabus 2025| अभ्यासक्रम

Sr.No Subject Questions Marks Time
Session I
01. लॉजिक व रीज़निंग 20 60 45 minutes 
02. गणित 20 60 
Session II
03.  GK (General Knowledge)  25 75  45 minutes 
05.  इंग्रजी व्याकरण25 75 
TOTAL

90 minutes


  • सर्वसामान्य उमेदवारांसाठी परीक्षा वेळ : 45 मिनिटं
  • आणि
  • स्क्राईब (लिपिक/लेखक) वापरण्याची परवानगी असलेल्या दिव्यांग उमेदवारांसाठी वेळ : 60 मिनिटं

SBI PO Recruitment 2025 Notification​ | SBI PO भरती 2025

3.3 SSC MTS Documents Required

क्र. क्र. कागदपत्र
110वी गुणपत्रक
210वी बोर्ड प्रमाणपत्र
312वी गुणपत्रक
412वी बोर्ड प्रमाणपत्र
5जातीचे प्रमाणपत्र
6नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र
7आधार कार्ड
8पासपोर्ट साईझ कलर फोटो
9सही
10ई-मेल आयडी
11मोबाईल नंबर
12ओ.बी.सी. प्रमाणपत्र

3.4 SSC MTS 2025 Apply Online Links

संदर्भ लिंक
NOTIFICATION  SSC MTS  Notification 2025
APPLICATION  SSC MTS  Application Form 2025
WEBSITE SSC MTS   SSC MTS Official Website

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

author sectoin