IOB LBO Admit Card | इंडियन ओव्हरसीज बँक प्रवेशपत्र 2025

 IOB LBO Admit Card | LBO प्रवेशपत्र 2025

  • इंडियन ओव्हर्सेस बँक LBO भरती २०२५ साठीचे प्रवेशपत्र अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आले आहे. ज्या उमेदवारांनी या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज केला आहे, त्यांनी आपले प्रवेशपत्र अधिकृत वेबसाईटवर जाऊन डाउनलोड करून घ्यावे. परीक्षेच्या दिवशी प्रवेशपत्र आणि वैध ओळखपत्र बरोबर नेणे आवश्यक आहे. प्रवेशपत्राशिवाय परीक्षा केंद्रात प्रवेश मिळणार नाही. प्रवेशपत्रावर उमेदवाराचे नाव, परीक्षा दिनांक, वेळ आणि परीक्षा केंद्राचा पत्ता दिलेला आहे. उमेदवारांनी वेळेवर आपले प्रवेशपत्र डाउनलोड करून आवश्यक तयारी करावी.

IOB LBO Admit Card








  • इंडियन ओव्हर्सेस बँक LBO भरतीचे प्रवेशपत्र कसे डाउनलोड करायचे ते मी तुम्हाला सविस्तर सांगतो. सर्वप्रथम IOB च्या अधिकृत वेबसाईटवर जा. तिथे पोर्टल उघडल्यानंतर Download Admit Card असा पर्याय दिसेल. त्या ऑप्शनवर क्लिक करा. नंतर तुमचा User ID आणि Password टाका. लॉगिन झाल्यावर Admit Card Download असा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करून तुमचे प्रवेशपत्र डाउनलोड करा. त्याची एक प्रिंटआउट काढून ठेवा. परीक्षेच्या दिवशी प्रवेशपत्र आणि वैध ओळखपत्र आवश्यक आहे. प्रवेशपत्र नसेल तर परीक्षा केंद्रात प्रवेश मिळणार नाही, याची नोंद घ्या.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

author sectoin