Mahatransco Hall Ticket​ | Mahapareshan Hall Ticket 2025

  Mahapareshan Hall Ticket 2025

Mahapareshan Hall Ticket 2025-महापारेषण भरती हॉल तिकीट
Assistant Engineer (Civil) Exam 06/07/2025
Lower Grade Clerk (F&A) Examination 06/07/20025
Admit Card -  प्रवेशपत्र येथे क्लिक करा 



 
महापारेषण (Mahapareshan) हॉल तिकीट
 Electrical Assistant Examination 03/02/2025
Senior Technician Exam 09/02/20025
Admit Card -  प्रवेशपत्र येथे क्लिक करा 



 

महापारेषण हॉल तिकीट कसे डाउनलोड करावे


1. अधिकृत वेबसाइटवर जा
महाराष्ट सरकारच्या विद्युत पारेषण कंपनीची अधिकृत वेबसाइट: www.mahatransco.in

 Admit Card / Hall Ticket या विभागात जा. 

 2. योग्य परीक्षा निवडा
सहाय्यक अभियंता (Civil) परीक्षा – 06 जुलै 2025" किंवा "विद्युत सहाय्यक परीक्षा – 03 फेब्रुवारी 2025



 3. लॉगिन पृष्ठ उघडा
"Download या ऑपशन वर क्लीक करा. 

तुम्हाला Applicant ID (नोंदणी क्रमांक) आणि Date of Birth  त्या बॉक्स मध्ये भराव लागेल 

 4. हॉल‑टिकिट डाउनलोड करा
लॉगिन केल्यावर प्रवेशपत्र स्क्रीन दिसेल.

त्या प्रवेशपत्र वर क्लिक करून प्रवेशपत्र डाउनलोड करा. 

PDF डाउनलोड/प्रिंट करण्याचा पर्याय असतो.

 5. प्रिंट काढा आणि तयारी ठेवाः
एक पेपरवर नीट प्रिंट घ्या आणि परीक्षा केंद्रासाठी तयार ठेवा.

फोटो, ID (जसे आधार कार्ड/पॅन कार्ड) आणि इतर आवश्यक कागदपत्रे साथ ठेवा.
 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

author sectoin