SSC CGL Bharti 2025 | SSC CGL मध्ये 14582 पदांची नवीन जाहिरात.

SSC CGL Bharti 2025

1. SSC CGL Bharti 2025 | संपूर्ण माहिती



  • मित्रांनो,
  • स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत CGL 2025 साठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या विविध मंत्रालये, विभाग आणि कार्यालयांमध्ये पदभरती केली जाणार आहे. सरकारी नोकरीची वाट पाहत असलेल्या आणि पदवीधर उमेदवारांसाठी ही एक मोठी सुवर्णसंधी आहे.

  • या भरती अंतर्गत विविध गट ‘B’ आणि गट ‘C’ पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. भरती प्रक्रियेची अधिकृत अधिसूचना SSC च्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व उमेदवारांनी भरतीची सविस्तर माहिती काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा.

  • अर्ज करताना उमेदवारांनी आपले नाव, जन्मतारीख, लिंग, शैक्षणिक पात्रता, पत्ता, ओळखपत्र क्रमांक, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी आणि इतर सर्व तपशील अचूक आणि स्पष्ट लिहावेत. जर अर्ज भरताना कोणतीही चूक झाली तर नंतर फॉर्म एडिट करण्यासाठी स्वतंत्र विंडो उघडली जाईल. मात्र, त्या फॉर्ममध्ये सुधारणा करण्यासाठी उमेदवारांना वेगळा शुल्क भरावा लागतो. त्यामुळे अर्ज भरताना संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरावी.

  • या भरतीसाठी पात्रता पदवीधर असावी लागते. वयोमर्यादा सामान्यत: 18 ते 32 वर्षांच्या दरम्यान असून, राखीव प्रवर्गाच्या उमेदवारांना शासन नियमांनुसार सूट देण्यात येईल. भरती प्रक्रियेमध्ये 4 टप्पे असतील - Tier 1, Tier 2, Tier 3 आणि Tier 4. प्रत्येक टप्प्याची परीक्षा पद्धत वेगळी असून सविस्तर माहिती अधिकृत अधिसूचनेत दिली आहे

  • अर्जाची अंतिम तारीख आणि परीक्षा तारखा लवकरच जाहीर केल्या जातील. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी भरतीसाठी लागणारी कागदपत्रे आणि आवश्यक माहिती अगोदरच तयार ठेवावी. डिस्टन्स लर्निंगची पदवी DEB UGC मान्यताप्राप्त विद्यापीठाची असावी

  • मित्रांनो, सरकारी नोकरीसाठी ही उत्तम संधी आहे. त्यामुळे अर्ज सादर करताना घाई न करता सर्व माहिती काळजीपूर्वक तपासा आणि नंतरच अर्ज सादर करा. चूक झाल्यास पुन्हा सुधारणा करण्यासाठी अतिरिक्त शुल्क द्यावं लागू शकतं. त्यामुळे फॉर्म भरण्याच्या वेळी अचूक माहिती नोंदवा आणि सरकारी नोकरीच्या संधीचा फायदा घ्या.



SSC CGL Bharti 2025


 2.SSC CGL 2025 Vacancy


पदाचे नाव रिक्त जागा
  • Assistant Section Officer-सहाय्यक विभाग अधिकारी
  • Inspector of Income Tax-आयकर निरीक्षक
  • Inspector, (Central Excise)-निरीक्षक, (केंद्रीय उत्पादन शुल्क)
  • Inspector (Preventive Officer)-निरीक्षक (प्रतिबंधक अधिकारी)
  • Inspector (Examiner)-निरीक्षक (परीक्षक)
  • Assistant Enforcement Officer-सहाय्यक अंमलबजावणी अधिकारी
  • Sub Inspector-उपनिरीक्षक
  • Inspector Posts-निरीक्षक पदे
  • Inspector-इन्स्पेक्टर
  • Section Head - विभाग प्रमुख
  • Executive Assistant-कार्यकारी सहाय्यक
  • Research Assistant-संशोधन सहाय्यक
  • Divisional Accountant-विभागीय लेखापाल
  • Junior Statistical Officer-कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी
  • Statistical Investigator Grade-II - सांख्यिकीय तपासकर्ता इयत्ता-II
  • Office Superintendent-कार्यालय अधीक्षक
  • Auditor-ऑडिटर
  • Accountant-लेखापाल
  • Junior Accountant-कनिष्ठ लेखापाल
  • Postal Assistant-पोस्टल असिस्टंट
  • Senior Secretariat Assistant-वरिष्ठ सचिवालय सहाय्यक
  • Senior Administrative Assistant-वरिष्ठ प्रशासकीय सहाय्यक
  • Tax Assistant-कर सहाय्यक
  • Total
  • 14582

3. SSC CGL Educational Qualification​

Junior Statistical Officer - कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी:

शैक्षणिक पात्रता:

  • मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवी आणि बारावीला गणितात किमान 60% गुण


Statistical Investigator Grade-II - सांख्यिकी अन्वेषक ग्रेड-II

शैक्षणिक पात्रता:

  • मान्यताप्राप्त विद्यापीठातून सांख्यिकी विषयासह पदवी. सर्व तीन वर्षे/सहा सत्रांमध्ये प्रत्येक भागात सांख्यिकीचा अभ्यास आवश्यक. कोणत्याही भागात फक्त एकच पेपर चालणार नाही.



इतर सर्व पोस्ट:

शैक्षणिक पात्रता:

  •  पदवी असली पाहिजे (कुठल्याही शाखेची)
  •  अंतिम वर्षातले असाल, तरी ०१-०८-२०२५ पर्यंत निकाल लागलेला पाहिजे
  •  इंजिनिअरिंग, मेडिकल, फार्मसी, आर्किटेक्चर यांची डिस्टन्स पदवी मान्य नाही (सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार फक्त काही जुन्या केस वगळता) 

4. SSC CGL  Age Limit

श्रेणी वयोमर्यादा
सामान्य (Open) 18 ते 30
ओबीसी (OBC) 18 ते 33
एससी / एसटी (SC/ST) 18 ते 35
अपंगत्व व्यक्ती (PwBD) 18 ते 45

5. SSC CGL  Exam Form Fees


श्रेणी परीक्षा शुल्क
OPEN/OBC/EWS ₹100/- GST
SC/ST/PwBD परीक्षा फीस नाही

6. SSC CGL Last Date To Apply 2025

🔹अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख : 09/06/2025
🔹अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 04/07/2025
🔹शुल्क भरण्याची अंतिम तारीख : 05/07/2025
🔹परीक्षेची प्राथमिक तारीख : Tier-I -13 ऑगस्ट - 30 ऑगस्ट 2025
                                                 : Tier-I - डिसेंबर 2025
🔹अर्ज फॉर्म दुरुस्तीसाठी विंडो (Correction Window): ०९-०७-२०२५ ते ११-०७-२०२५

7. SSC CGL New Syllabus 2025 : अभ्यासक्रम

Sr.No Subject Questions Time
01. सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्क 25
02. सामान्य ज्ञान 25
03.  गणित  25
05.  इंग्रजी व्याकरण25
TOTAL 100 120 mints


8. SSC CGL Documents Required

क्र. क्र. कागदपत्र
110वी गुणपत्रक | 10th 
210वी बोर्ड प्रमाणपत्र | 10th
312वी गुणपत्रक | 12th
412वी बोर्ड प्रमाणपत्र | 12th
5पदवी असल्यास, चारही वर्षाचे मार्कशीट गुणपत्रक
6पदव्युत्तर पदवी असल्यास, प्रथम तीनही वर्षाचे गुणपत्रक
8शाळा सोडल्याचा दाखला | TC
9अधिवास प्रमाणपत्र
10जातीचे प्रमाणपत्र | Cast
11नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र
12कोणतेही दोन ओळख पत्र : आधार कार्ड/ मतदान कार्ड/ पासपोर्ट/ 
13कलर फोटो | Photo
14सही | Signature
15ई-मेल आयडी| Email.Id
16मोबाईल नंबर| Mobile
17ओ.बी.सी. प्रमाणपत्र |OBC

9. SSC CGL Online Apply Link


संदर्भ लिंक
NOTIFICATION SSC CGL Notification 2025
APPLICATION SSC CGL Application Form 2025
WEBSITE SSC CGL  Official Website

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

author sectoin