Supreme Court New Bharti 2025
1.Supreme Court New Bharti 2025 | संपूर्ण माहिती
- भारतीय सर्वोच्च न्यायालयात प्रोग्रामर पदासाठी भरती.
- मित्रांनो, भारतीय सर्वोच्च न्यायालयात प्रोग्रामर (सिनिअर व ज्युनिअर कोर्ट असिस्टंट - प्रोग्रॅमर) या पदासाठी भरती जाहीर झाली आहे. ही भरती अभियांत्रिकी आणि संगणक तंत्रज्ञान क्षेत्रातील पात्र उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे.
- या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी इंजिनिअरिंग पदवी किंवा संगणक तंत्रज्ञान, संगणक अनुप्रयोगात पदवी किंवा समतुल्य पात्रता असणे आवश्यक आहे. ज्या उमेदवारांकडे ही पात्रता नसेल, त्यांनी अर्ज करू नये. अन्यथा, अर्ज फेटाळला जाण्याची शक्यता आहे.
- अर्ज करण्यासाठी सामान्य व ओबीसी उमेदवारांसाठी ₹1000 व SC/ST/Ex-Serviceman/अपंग व स्वातंत्र्य सैनिक अवलंबित उमेदवारांसाठी ₹250 शुल्क आकारले जाईल. हे शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरावे लागेल. इतर कोणत्याही पद्धतीने शुल्क स्वीकारले जाणार नाही.
- उमेदवारांनी फॉर्म भरताना सर्व माहिती काळजीपूर्वक आणि अचूक भरावी. कारण अर्जामध्ये कोणतीही चूक, खाडाखोड किंवा चुकीची माहिती दिल्यास त्याची पूर्ण जबाबदारी संबंधित उमेदवाराची असेल. अर्जामध्ये भरलेली माहिती अंतिम धरली जाईल. नंतर कोणतीही दुरुस्ती करता येणार नाही.
- परीक्षेची पद्धतही ठरलेली आहे. यामध्ये उद्दिष्ट प्रकारची लेखी चाचणी, तांत्रिक अभियोग्यता चाचणी, व्यावहारिक चाचणी आणि मुलाखत यांचा समावेश आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी योग्य अभ्यास करून अर्ज सादर करावा.
- ही भरती संगणक व IT क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी आहे. त्यामुळे सर्व पात्र मित्रांनी लवकरात लवकर अर्ज करावा आणि आपले उज्ज्वल करिअर घडवावे.
2. Supreme Court Vacancy Details 2025
पदाचे नाव |
रिक्त जागा |
- सिनिअर कोर्ट असिस्टंट [प्रोग्रॅमर]
|
|
- ज्युनिअर कोर्ट असिस्टंट [प्रोग्रॅमर]
|
|
2.1 Qualification Of Supreme Court
पदाचे नाव: सिनिअर कोर्ट असिस्टंट [प्रोग्रॅमर]
- शैक्षणिक पात्रता: BE/BTech (संगणक/IT) किंवा संगणक अनुप्रयोगात पदव्युत्तर पदवी (MCA/MSc-CS)
- 6 वर्षांचा संगणक क्षेत्राचा अनुभव
किंवा
- BCA/BSc (CS/IT)
- 7 वर्षांचा संगणक क्षेत्राचा अनुभव
पदाचे नाव: ज्युनिअर कोर्ट असिस्टंट [प्रोग्रॅमर] | |
- शैक्षणिक पात्रता:
- अभियांत्रिकी पदवी (BE/BTech) (संगणक/IT)
किंवा
- संगणक तंत्रज्ञान/माहिती तंत्रज्ञान/संगणकशास्त्रात बी.एससी (BSc CS/IT)
किंवा
- संगणक अनुप्रयोगात पदवी (BCA)
- किंवा समतुल्य पदवी
2.2 Supreme Court Age Limit 2025
श्रेणी |
वयोमर्यादा |
सामान्य (Open) |
18 ते 30 |
ओबीसी (OBC) |
18 ते 33 |
एससी / एसटी (SC/ST) |
18 ते 35 |
अपंगत्व व्यक्ती (PwBD) |
18 ते 45 |
- सिनिअर कोर्ट असिस्टंट [प्रोग्रॅमर] - 18 ते 35
- ज्युनिअर कोर्ट असिस्टंट [प्रोग्रॅमर] - 18 ते 30
2.3 सिनिअर कोर्ट असिस्टंट [प्रोग्रॅमर]
- वेतन श्रेणी:
- या पदासाठी वेतन मॅट्रिक्स स्तर-8 अनुसार वेतन दिले जाईल.
- सुरुवातीचे मूळ वेतन: ₹47,600/- प्रतिमाह
- याशिवाय, केंद्र शासनाच्या नियमानुसार महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वाहतूक भत्ता व इतर भत्ते लागू होतील.
2.4 ज्युनिअर कोर्ट असिस्टंट [प्रोग्रॅमर]
- वेतन श्रेणी:
- या पदासाठी वेतन मॅट्रिक्स स्तर-8 अनुसार वेतन दिले जाईल.
- सुरुवातीचे मूळ वेतन: ₹47,600/- प्रतिमाह
- याशिवाय, केंद्र शासनाच्या नियमानुसार महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वाहतूक भत्ता व इतर भत्ते लागू होतील.
3. Supreme Court Exam Fees 2025
श्रेणी |
परीक्षा शुल्क |
OPEN/OBC/EWS |
₹1000/- GST |
SC/ST/PwBD |
250/- |
- उमेदवारांनी दोन्ही पदांसाठी स्वतंत्र ऑनलाइन अर्ज करावा.
- अर्ज Supreme Court च्या www.sci.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध लिंकद्वारे करावा.
- फक्त ऑनलाइन अर्ज व फी स्वीकारली जाईल. पोस्टाने अर्ज व फी स्वीकारली जाणार नाही.
3.1 Supreme Court 2025 Last Date to Apply
🔹अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख : 06/06/2025
🔹अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 27/06/2025
🔹शुल्क भरण्याची अंतिम तारीख : 27/06/2025
🔹परीक्षेची प्राथमिक तारीख :
3.2 Junior Assistant High Court Syllabus: अभ्यासक्रम
Sr.No |
Subject |
01. |
General English |
02. |
General Awareness |
03. |
Reasoning and
Quantitative Aptitude |
04. |
Objective Type Technical Aptitude Test |
05. |
Practical Aptitude Test |
06. |
Interview |
3.2 Supreme Court Documents Required
क्र. क्र. |
कागदपत्र |
1 | 10वी गुणपत्रक |
2 | 10वी बोर्ड प्रमाणपत्र |
3 | 12वी गुणपत्रक |
4 | 12वी बोर्ड प्रमाणपत्र |
5 | M.C.A /M.S.C पदवी असल्यास, चारही वर्षाचे मार्कशीट गुणपत्रक |
6 | B.E/B.Tech असल्यास, चारही वर्षाचे मार्कशीट गुणपत्रक |
7 | BCA/CS/IT त्याचे गुणपत्रक |
8 | शाळा सोडल्याचा दाखला |
9 | अधिवास प्रमाणपत्र |
10 | जातीचे प्रमाणपत्र |
11 | नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र |
12 | आधार कार्ड/ पॅन कार्ड/ मतदान कार्ड/ पासपोर्ट/ ड्रायविंग लायसन्स |
13 | पासपोर्ट साईझ कलर फोटो |
14 | सही |
15 | ई-मेल आयडी |
16 | मोबाईल नंबर |
17 | ओ.बी.सी. प्रमाणपत्र |
3.3 Supreme Court 2025 Apply Online Links
FAQ 2025
टिप्पण्यांमध्ये अशुद्ध माहिती टाकू नका.