Indian Coast Guard GD Bharti 2025। भारतीय तटरक्षक भरती

Indian Coast Guard GD Bharti 2025

 1. Indian Coast Guard GD  Bharti 2025 | संपूर्ण माहिती 

भारतीय तटरक्षक दल भरती 2025 – सविस्तर माहिती

मित्रांनो, भारतीय तटरक्षक दलात नोकरी करण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे. या विभागामध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी याचा लाभ घ्यावा. या भरतीत एकूण 630 जागांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

या भरती अंतर्गत खालीलप्रमाणे पदे उपलब्ध आहेत:

  • Navik (General Duty) – नाविक (सामान्य कर्तव्य)

  • Navik (Domestic Branch) – नाविक (डोमेस्टिक ब्रांच)

  • Yantrik (Mechanical) – यांत्रिक (मेकॅनिकल)

  • Yantrik (Electrical) – यांत्रिक (इलेक्ट्रिकल)

  • Yantrik (Electronics) – यांत्रिक (इलेक्ट्रॉनिक्स)

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. कोणत्या पदासाठी किती जागा आहेत, शैक्षणिक पात्रता काय आहे, वयोमर्यादा किती आहे, परीक्षा पद्धत व निवड प्रक्रिया कशी असेल याचा सविस्तर अभ्यास करूनच अर्ज भरावा.

महत्वाच्या बाबी :

  • फॉर्म भरण्याची शेवटची तारीख चुकवू नका.

  • अर्ज करताना सर्व कागदपत्रे, फोटो व इतर माहिती बरोबर भरावी.

  • अर्जात कोणतीही चूक होणार नाही याची काळजी घ्यावी.

  • अधिकृत संकेतस्थळावरून जाहिरात डाऊनलोड करून सर्व नियम, अटी व पात्रता नीट वाचावी.

ही भरती १० वी, १२ वी आणि डिप्लोमा धारक उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्या सर्व तरुणांनी या संधीचा लाभ घ्यावा. भारतीय तटरक्षक दलामध्ये नोकरी केल्यास चांगले वेतन, भत्ता व प्रमोशनची संधी मिळते.

अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या व दिलेल्या सुचनांनुसार ऑनलाइन फॉर्म भरा.

सूचना: भरती संदर्भात येणाऱ्या सर्व अपडेटसाठी अधिकृत वेबसाइट किंवा विश्वासार्ह स्त्रोतच वापरावेत. सोशल मीडियावर फेक माहिती पसरू शकते.

Indian Coast Guard GD  Bharti 2025

Supreme Court New Bharti 2025| सुप्रिम कोर्ट प्रोग्रामर भरती 

SSC CGL Bharti 2025 | SSC  CGL मध्ये 14582 पदांची नवीन जाहिरात.

SSC Stenographer New Bharti 2025 | स्टेनोग्राफर भरती. 

2. Indian Coast Guard Vacancy 2025

पदाचे नाव रिक्त जागा
CGEPT-01/26 batch
  • Navik (General Duty) – नाविक (सामान्य कर्तव्य)

  • 260
  • Yantrik (Mechanical) – यांत्रिक (मेकॅनिकल)

  • 30
  • Yantrik (Electrical) – यांत्रिक (इलेक्ट्रिकल)

  • 11
  • Yantrik (Electronics) – यांत्रिक (इलेक्ट्रॉनिक्स)

  • 19
CGEPT-02/26 batch

  • Navik (Domestic Branch) – नाविक (डोमेस्टिक ब्रांच)

  • 260
  • Navik (General Duty) – नाविक (सामान्य कर्तव्य)

  • 50
  • TOTAL
  • 630

2.1 Indian Coast Guard Qualification​

पदाचे नाव:  Navik (General Duty) – नाविक (सामान्य कर्तव्य)

शैक्षणिक पात्रता:

  • COBSE मान्यताप्राप्त मंडळातून गणित व भौतिकशास्त्रसह १२वी उत्तीर्ण.

पदाचे नाव:  Yantrik (Mechanical) – यांत्रिक (मेकॅनिकल)

शैक्षणिक पात्रता:

  • COBSE मान्यताप्राप्त मंडळातून १०वी उत्तीर्ण आणि AICTE मान्यताप्राप्त संस्थेतून ३ किंवा ४ वर्षांचा इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स/टेलिकम्युनिकेशन (रेडिओ/पॉवर) डिप्लोमा.

पदाचे नाव:  Yantrik (Electrical) – यांत्रिक (इलेक्ट्रिकल)

शैक्षणिक पात्रता:

  • COBSE मान्यताप्राप्त मंडळातून १०वी उत्तीर्ण आणि AICTE मान्यताप्राप्त संस्थेतून ३ किंवा ४ वर्षांचा इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स/टेलिकम्युनिकेशन (रेडिओ/पॉवर) डिप्लोमा.

पदाचे नाव:  Yantrik (Electronics) – यांत्रिक (इलेक्ट्रॉनिक्स)

शैक्षणिक पात्रता:

  • COBSE मान्यताप्राप्त मंडळातून १०वी उत्तीर्ण आणि AICTE मान्यताप्राप्त संस्थेतून ३ किंवा ४ वर्षांचा इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स/टेलिकम्युनिकेशन (रेडिओ/पॉवर) डिप्लोमा.

पदाचे नाव: Navik  (डोमेस्टिक ब्रांच)

शैक्षणिक पात्रता:

  • COBSE मान्यताप्राप्त मंडळातून १०वी उत्तीर्ण.

पदाचे नाव:  Navik (General Duty) – नाविक (सामान्य कर्तव्य)

शैक्षणिक पात्रता:

  • COBSE मान्यताप्राप्त मंडळातून गणित व भौतिकशास्त्रसह १२वी उत्तीर्ण.

2.2 Age Limit For Indian Coast Guard

श्रेणी वयोमर्यादा
सामान्य (Open) 18 ते 22
ओबीसी (OBC) 18 ते 25
एससी / एसटी (SC/ST) 18 ते 27

3. Indian Coast Guard Recruitment 2025 Last Date​

🔹अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख : 11/06/2025
🔹अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 25/06/2025
🔹शुल्क भरण्याची अंतिम तारीख : 04/02/2025
🔹परीक्षेची प्राथमिक तारीख : 

Supreme Court New Bharti 2025| सुप्रिम कोर्ट प्रोग्रामर भरती 

SSC CGL Bharti 2025 | SSC  CGL मध्ये 14582 पदांची नवीन जाहिरात.

SSC Stenographer New Bharti 2025 | स्टेनोग्राफर भरती. 

3.1 Section I (सर्व उमेदवारांसाठी):

Indian Coast Guard GD Syllabus​ 2025 : अभ्यासक्रम

Sr.No Subject Questions Marks Time
01. सामान्य ज्ञान 20 20 
02. गणित 20 20 
03. सामान्य विज्ञान  20 20 
04. लॉजिक व रीज़निंग 20 20 
05. इंग्रजी (English) 20 20 
TOTAL 100 100 120 minutes

3.2 Section II (Yantrik साठी):

  • शाखेनुसार तांत्रिक विषय

    • मेकॅनिकल (Mechanical Engineering)

    • इलेक्ट्रिकल (Electrical Engineering)

    • इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन (Electronics & Telecommunication Engineering)
      (ITI/ Diploma syllabus प्रमाणे)

3.3 निवड प्रक्रिया

  • उमेदवारांची निवड स्टेज-1, 2, 3 आणि 4 मधील कामगिरी, वैद्यकीय तपासणीतील पात्रता आणि रिक्त जागांच्या संख्येनुसार केली जाईल. सर्व स्टेजमध्ये पात्रता अनिवार्य आहे.

  • यांत्रिक पदासाठी निवड CGEPT-01/26 बॅचसाठी आणि

  • नाविक (डोमेस्टिक ब्रांच) साठी CGEPT-02/26 बॅचसाठी असेल.

  • नाविक (जीडी) पदासाठी निवड गुणवत्तेनुसार व रिक्त जागांवर आणि प्रशासकीय गरजेनुसार केली जाईल. उमेदवार कोणत्या बॅचमध्ये निवड होईल याचा दावा करू शकणार नाहीत.

  • प्रत्येक स्टेजपूर्वी ओळख तपासणी (Identity Verification) केली जाईल. यात उमेदवाराच्या सर्व कागदपत्रांची व व्यक्तिशः माहितीची पडताळणी केली जाईल.

Supreme Court New Bharti 2025| सुप्रिम कोर्ट प्रोग्रामर भरती 

SSC CGL Bharti 2025 | SSC  CGL मध्ये 14582 पदांची नवीन जाहिरात.

SSC Stenographer New Bharti 2025 | स्टेनोग्राफर भरती. 

4. Indian Coast Guard Documents

क्र. क्र. कागदपत्र
110वी गुणपत्रक
210वी बोर्ड प्रमाणपत्र
312वी गुणपत्रक
412वी बोर्ड प्रमाणपत्र
8इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स/टेलिकम्युनिकेशन (रेडिओ/पॉवर) डिप्लोमा प्रमाणपत्र.
8शाळा सोडल्याचा दाखला
9अधिवास प्रमाणपत्र
10जातीचे प्रमाणपत्र
12कोणतेही दोन ओळख पत्र : आधार कार्ड/ पॅन कार्ड
13पासपोर्ट साईझ कलर फोटो
14सही
15ई-मेल आयडी
16मोबाईल नंबर
17ओ.बी.सी. प्रमाणपत्र

4.1 Indian Coast Guard Apply Online Link

संदर्भ लिंक
NOTIFICATION ICG Notification 2025
APPLICATION ICG Application Form 2025
WEBSITE ICG Official Website

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

author sectoin